वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi, Status, Quotes, Caption, Images, cake, Photo In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविणे आणि साजरा  (happy birthday wishes in marathi) करण्याची परंपरा आहे. काही जण वाढदिवसाच्या पार्ट्यांचा आनंद घेतात,  आपली निवड काहीही असो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फार आनंद होतो आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी कुटुंबासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy birthday wishesh in marathi, birthday wishesh in marathi, birthday status in marathi,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा whatsapp, वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या शुभेच्छा येथे एकत्र केल्या आहेत. या वाढदिवसाच्या शुभेच्छा खरोखरच कोणाचा दिवस बनवू शकतात,

happy birthday wishesh in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना

birthday wishesh in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलावे वाढदिवशी
तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

वाढदिवस स्टेटस मराठी/ Birthday status in marathi

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
.“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

 birthday wishesh marathi / वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

Happy Birthday Wishes In Marathi

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी
स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा

shivaji maharaj birthday wishesh in marathi /  वाढदिवसाच्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज

!! जय महाराष्ट्र !!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

वाढदिवस संदेश मराठी/ Birthday messages in marathi

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी/ Birthday quotes in marathi

बरथडे शुभेच्छा मराठी

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने
मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

 marathi birthday wishesh / वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

 vadhdivsachya hardik shubhechha | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मोठी झालीस तू आज हे अगदी खरं..
पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत, प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू  त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा, सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Happy birthday sms in marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vadhdivsachya hardik shubhechha Marathi

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday images in marathi language

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

Birthday Status for sister in marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday wishes in marathi text

vadhdivsachya hardik shubhechha banner in marathi

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी

वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी

Birthday banner in marathi/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे
हॅपी बर्थडे दी.

Happy Birthday Bro in marathi

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी

Happy Birthday To My Wife In Marathi

सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला
हॅपी बर्धडे बहना

Mothya Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर

Happy birthday Status for brother in marathi.

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमीच नाक मुरडते
पण जेव्हा पण वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेतीच
माझी क्युट बहीण खूप खूप प्रेम आणि माझी लाडकी हॅपी बर्थडे ढमे

Happy birthday wishes for brother in marathi language text.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Happy birthday Status for brother in marathi.

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

vadhdivsachya hardik shubhechha in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

funny birthday wishesh in marathi

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

vadhdivsachya shubhechha girlfriend in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा girlfriend

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता
लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.

भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/Happy birthday wishes for brother in marathi.

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear
हॅपी बर्थडे

Birthday status for husband in marathi / वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्यासाठी

या  Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…
HAPPY BIRTHDAY

हे पण वाचा

आम्हाला आशा आहे की वरील वाढदिवसाच्या शुभेच्छा  vadhdivas shubhechha marathi,vadhdivas shubhechha,vadhdivas shubhechha in marathi marathi vadhdivas shubhechha,birthday Status in marathi , birthday messages in marathi,birthday sms in marathi,birthday images in marathi,birthday quotes in marathi, birthday wishes for brother, sister, kaka, aai, baba, girlfriend, boyfriend,friend,funny birthday wishes marathi तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तर तुम्ही नक्की मित्र-मैत्रिणींना त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा द्या तुमच्या कडे काही शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की   सांगा    धन्यवाद,

1 thought on “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi, Status, Quotes, Caption, Images, cake, Photo In Marathi”

Leave a Comment