हनुमान जयंती शुभेच्छा मराठी २०२३ | Hanuman Jayanti Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Photo, Messages, In Marathi 2023

हनुमान जयंती म्हणजेच बजरंगबली चैत्र महिन्याच्या Hanuman Jayanti Wishes In Marathi पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. याच हनुमान जन्मोत्सवा निमित्त हनुमान जयंती शुभेच्छा, संदेश, कोटस, शायरी, स्टेट्स, फोटो, बॅनर, टेक्स्ट, एसएमएस, मेसेज, फोटो डाउनलोड इन मराठी ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता..

Hanuman Jayanti Wishes In Marathi

hanuman jayanti wishes in marathi

✨अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Status In Marathi

✨मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!🙏🏻🚩

Hanuman Jayanti Chya Hardik Shubhechha In Marathi

✨भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!🙏🏻🚩

हनुमान जयंती शुभेच्छा मराठी

hanuman jayanti shubhechha in marathi

✨महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🏻🚩

हनुमान जयंती संदेश मराठी २०२३

✨मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२३

✨सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी,
करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Quotes In Marathi

✨भुजंग धरूनी दोन्ही चरणी
झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी
गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान
असा एकच श्री हनुमान…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Shayari In Marathi

🙏🏻🚩श्री हनुमान जयंतीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻

Hanuman Jayanti Banner In Marathi

✨भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Shubhechha Marathi

✨लंका जाळून सीता मातेला सोडवली,
रामभक्त जय जय बजरंग बली…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Whatsapp Messages In Marathi

✨चरण शरण में आयें के धरू,
तिहारो ध्यान,
संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Text Messages In Marathi

✨राम लक्ष्मण जानकी…
जय बोलो हनुमान की…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

हनुमान जन्मोत्सव संदेश मराठी

✨जर तुमचे मन शांत असेल
तर तुमच्या मनासारखा बलवान कोणीही नाही
कारण खरी शक्ती शरीर नाही तर मन लावत असतं…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

हनुमान जयंती शुभेच्छा २०२३

hanuman jayanti photo banner in marathi

✨पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

हनुमान जयंती २०२३

✨जिनको श्रीराम का वरदान हैं ,
गदा धारी जिनकी शान हैं
बजरंगी जिनकी पहचान हैं ,
संकट मोचन वो हनुमान हैं ।✨
🚩🙏🏻बोला जय जय हनुमान🙏🏻🚩

हनुमान जयंती मराठी स्टेटस

✨जिनके सीने में श्री राम हैं ,
जिनके चरणों में धाम हैं ,
जिनके लिए सब कुछ दान हैं ,
अंजनी पुत्र वो हनुमान हैं ।✨
🚩🙏🏻बोला जय जय हनुमान🙏🏻🚩

हनुमान मराठी स्टेटस

✨जय जय बजरंग बली,
तोड दुश्मन की नली…✨
🚩🙏🏻हॅपी हनुमान जयंती🙏🏻🚩

हनुमान जयंती स्टेट्स इन मराठी

✨पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

हनुमान जयंती शायरी मराठी २०२३

✨बोला बजरंगबली की जय,
बोला रामभक्त हनुमान की जय…✨
🙏🏻🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩🙏🏻

हनुमान जयंती मराठी २०२३

🙏🏻🚩ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान🚩🙏🏻

Hanuman Jayanti Text In Marathi

✨ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Shubhechha

✨सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Chya Shubhechha In Marathi text

hanuman jayanti chya hardik shubhechha in marathi

✨रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम…✨
🚩🙏🏻हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Hanuman Jayanti Wishes In Marathi 2023

✨भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…✨
🙏🏻🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻

Hanuman Jayanti Wishes Marathi

✨अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम…✨
🙏🏻🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा🚩🙏🏻

Hanuman Jayanti Status Marathi

✨प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त✨
🚩🙏🏻श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

आम्हाला आशा आहे की हनुमान जयंती शुभेच्छा, संदेश, कोटस, शायरी, बॅनर, फोटो, टेक्स्ट, एसएमएस, मेसेज, फोटो डाउनलोड, इन मराठी | Hanuman Jayanti Wishes, Quotes, Shayari, Banner, Caption Text, sms, Messages, Photo, Video, Photo download In Marathi For Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल,धन्यवाद

Leave a Comment

x