गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Ganesh Jayanti Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Images, Banner, Sms, Messages, Photo,

WhatsApp Group Join Group

या वर्षी गणेश जयंती 24 जानेवारी 2023 रोजी आहे. (Ganesh Jayanti Hardik Shubhechha In Marathi | Ganesh Jayanti Wishes in Marathi)

तरी गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गणेश जयंती हार्दीक शुभेच्छा Ganesh Jayanti Wishesh In Marathi  घेऊन आलो आहोत

Ganesh Jayanti Status In Marathi

Ganesh jayantichya hardik shubhechha in marathi

🌺🙏🏻 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.🌺🙏🏻

Ganesh Jayanti Quotes In Marathi

🙏🏻🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺🙏🏻

Ganesh Jayanti Messages In Marathi

🌺🙏🏻बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺🙏🏻

Ganesh Jayanti Sms In Marathi

🌺🙏🏻बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही🌺🙏🏻

Ganpati Jayanti Quotes In Marathi

🌺🙏🏻कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ🌺🙏🏻

Ganpati Jayanti Marathi Status

Ganesh Jayanti Wishes In Marathi

🌺🙏🏻माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही🌺🙏🏻

गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा

🙏🏻🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही🌺🙏🏻

गणेश जयंती शुभेच्छा मराठी संदेश

🌺🙏🏻बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
गणेश जयंती निमित्त सर्व गणेश
भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺🙏🏻

गणेश जयंती शुभेच्छा sms | Ganesh Jayanti Wishes In Marathi

🌺🙏🏻 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते. 🌺🙏🏻

गणेश जयंती सोहळा स्टेटस मराठी

🌺🙏🏻 गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
मस्तक तूज पायी..🌺🙏🏻

गणेश जयंती संदेश मराठी 2022

🌺🙏🏻 हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…🙏🏻🌺

गणेश जयंती विशेष मराठी संदेश

ganesh jayanti photo in marathi

🌺🙏🏻देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.🌺🙏🏻
|| गणपती बाप्पा मोरया ||

गणेश जयंती 2022 शुभेच्छा मराठी

🌺🙏🏻जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺🙏🏻

गणेश जयंती शुभेच्छा मराठी 2022

🌺🙏🏻 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे…..!!!!🌺🙏🏻

गणेश जयंती नवीन मराठी स्टेटस

🌺🙏🏻बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🙏🏻🌺

गणेश जयंती कोट्स मराठी

🌺🙏🏻गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.🌺🙏🏻

गणपती जयंती बॅनर मराठी

🌺🙏🏻 जगी ज्यास
कोणी नाही
त्यास देव आहे
निराधार
आभाळाचा
तोच भार साहे,
मोरया.🌺🙏🏻

Ganesh Jayanti Banner In Marathi

🌺🙏🏻 तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.🙏🏻🌺

Ganesh Jayanti Images In Marathi

🌺🙏🏻 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.🌺🙏🏻

गणेश जयंती इमेजेस मराठी

🌺🙏🏻 खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते. 🙏🏻🌺

गणेश जयंती मराठी फोटो

🌺🙏🏻 पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.
#गणपति बप्पा मोरया🙏🏻🌺

गणेश जयंती सोहळा स्टेटस व्हिडिओ 2022

🌺🙏🏻 गणेश जयंती चा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत जयंती मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश जयंती च्या
हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏🏻

गणेश जयंती विडिओ स्टेटस डाउनलोड मराठी

🌺🙏🏻 तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश जयंती च्या
हार्दिक शुभेच्छा🌺🙏🏻

Ganesh Jayanti Video Status Download

🌺🙏🏻 बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती
मोरया.. 🌺🙏🏻

Ganpati Status In Marathi 2022

🌺🙏🏻कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…🌺🙏🏻

Ganpati Jayanti Quotes In Marathi New

🌺🙏🏻पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश जयंती की शुभकामना🙏🏻🌺

गणेश जयंती शायरी मराठी

🙏🏻🌺 दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है ।।
गणेश जयंती की शुभ कामनाएं🌺🙏🏻

गणेश जयंती शायरी मराठी

🌺🙏🏻 वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा
सर्वांना
गणेश जयंती हार्दीक शुभेच्छा🌺🙏🏻

गणेश जयंती कॅपशन मराठी

🙏🏻🌺 तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना🌺🙏🏻

Ganesh Jayanti Caption In Marathi

ganesh jayanti sms banner status quotes shayai photo images sandesh shubhechha in marathi

🙏🏻🌺 भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश जयंती 🌺🙏🏻

Ganesh Jayanti Shubhechha In Marathi

🌺🙏🏻 श्रावण संपला,
रम्य जयंती ची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…🌺🙏🏻

गणेश जयंती शुभेच्छा दाखवा

🌺🙏🏻 आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात🙏🏻🌺

गणेश जयंती शुभेच्छा banner

🌺🙏🏻 जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया. 🙏🏻🌺

गणेश जयंती संदेश मराठी मध्ये

🙏🏻🌺श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.🌺🙏🏻

आतुरता बाप्पाच्या आगमनाची शुभेच्छा मराठी

🌺🙏🏻 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन🌺🙏🏻

बाप्पाचे आगमन स्टेटस मराठी

🌺🙏🏻 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺🙏🏻

आम्हाला आशा आहे की गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार, विडिओ, फोटो, इमेजेस, sms, मेसेज, बॅनर इन मराठी फॉर व्हाट्सअँप, शेअरचॅट, फेसबुक, इन्स्टाग्राम  / Ganesh Jayanti Chya hardik shubhechha, wishes, quotes, Status, Shayari, Images, Photo, suvichar Video, Banner, Caption For Whatsapp, Sharechat, Facebook, twitter ही पोस्ट नक्कीच आवडली असेल

तुमच्याकडे ही बाप्पा मराठी स्टेटस असतील तर आम्हला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही या पोस्ट मध्ये नक्की अपडेट करू धन्यवाद=

WhatsApp Group Join Group