गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा 2022 | Ganesh Chaturthi 2022 Best Ganesh Wishesh, quotes, status, shubhechha, caption, photo, banner in marathi

या वर्षी लाडक्या बाप्पाचे आगमन  गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी आहे. (Ganesh Chaturthi Hardik Shubhechha In Marathi)

तरी गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गणेश चतुर्थी हार्दीक शुभेच्छा Ganesh Chaturthi Wishesh In Marathi  घेऊन आलो आहोत

Ganesh Chaturthi Status In Marathi

🌺 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.🌺

Ganesh Chaturthi Quotes In Marathi

🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺

Ganesh Chaturthi Messages In Marathi

Ganesh chaturthi status in Marathi

🌺 बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺

Ganesh Chaturthi Sms In Marathi

🌺 बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺

Ganpati Aagman Quotes In Marathi

🌺 कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ. 🌺

Ganpati Aagman Sohala Marathi Status

🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी संदेश

🌺 बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश
भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छा sms

🌺 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते. 🌺

गणेश आगमन सोहळा स्टेटस मराठी

🌺 गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
मस्तक तूज पायी..🌺

गणेश आगमन संदेश मराठी 2022

🌺 हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…🌺

गणेश चतुर्थी विशेष मराठी संदेश

🌺देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.🌺
|| गणपती बाप्पा मोरया ||

गणेश चतुर्थी 2022 शुभेच्छा मराठी

🌺 जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2022

Ganesh chaturthi quotes in marathi

🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे…..!!!!🌺

गणेश आगमन नवीन मराठी स्टेटस

🌺बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🌺

गणेश आगमन कोट्स मराठी

🌺गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.👌🌺

गणपती आगमन बॅनर मराठी

🌺 जगी ज्यास
कोणी नाही
त्यास देव आहे
निराधार
आभाळाचा
तोच भार साहे,
मोरया.🌺

Ganesh Chaturthi Banner In Marathi

🌺 तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.🌺

Ganesh Chaturthi Images In Marathi

🌺 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.🌺

गणेश चतुर्थी इमेजेस मराठी

🌺 खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते. 🌺

गणेश चतुर्थी मराठी फोटो

🌺 पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.
#गणपति बप्पा मोरया. 🌺

गणेश आगमन सोहळा स्टेटस व्हिडिओ 2022

🌺 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🌺

गणेश चतुर्थी विडिओ स्टेटस डाउनलोड मराठी

🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा. 🌺

Ganesh Chaturthi Video Status Download

🌺 बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती
मोरया.. 🌺

Ganpati Status In Marathi 2022

🌺कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…🌺

Ganpati Quotes In Marathi New

🌺पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.🙏🌺

गणेश आगमन शायरी मराठी

🌺 दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है ।।
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.🌺

गणेश चतुर्थी शायरी मराठी

🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

गणेश चतुर्थी कॅपशन मराठी

🌺 तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺

Ganesh Chaturthi Caption In Marathi

🌺 भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी. 🌺

Ganesh Chaturthi Shubhechha In Marathi

🌺 श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छा दाखवा

🌺 आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छा banner

🌺 जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया. 🌺

गणेश चतुर्थी संदेश मराठी मध्ये

🌺श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.🌺

आतुरता बाप्पाच्या आगमनाची शुभेच्छा मराठी

🌺 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.🌺

बाप्पाचे आगमन स्टेटस मराठी

🌺 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

गणपती बाप्पा स्टेटस मराठी

🌺 वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले
आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. 🌺

हे पण वाचा

गणेश चतुर्थी कधी आहे 2022 ?

31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे

गणपती बाप्पा आगमन कधी आहे 2022 ?

31 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा आगमन आहे.

गौरी आवाहन / स्थापना कधी आहे 2022 ?

3 सप्टेंबर रोजी गौरी स्थापना आहे.

गौरी विसर्जन कधी आहे 2022 ?

5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे

गणेश विसर्जन कधी आहे 2022 ?

9 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे.

अनंत चतुर्दशी कधी आहे 2022

9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे 2022

आम्हाला आशा आहे की गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार, विडिओ, फोटो, इमेजेस, sms, मेसेज, बॅनर इन मराठी फॉर व्हाट्सअँप, शेअरचॅट, फेसबुक, इन्स्टाग्राम  / Ganesh Chaturthi Chya hardik shubhechha, wishes, quotes, Status, Shayari, Images, Photo, suvichar Video, Banner, Caption For Whatsapp, Sharechat, Facebook, twitter ही पोस्ट नक्कीच आवडली असेल

तुमच्याकडे ही बाप्पा मराठी स्टेटस असतील तर आम्हला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही या पोस्ट मध्ये नक्की अपडेट करू धन्यवाद🌺

Leave a Comment

x