नवीन मराठी जोक्स | New Funny Marathi Jokes for Whatsapp, Facebook, Instagram

मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण आज Funny Marathi Jokes संग्रह आणला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल आणि तर तुम्ही तुमच्या मित्रांना Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता नवीन मराठी जोक्स

Funny Marathi Jokes

news jokes in marathi

marathi jokes sms

😅जगात ३ प्रकारचे लोक दुःखी असतात
१. दुःखी
२. खूप जास्त दुःखी आणि मग येतात
३. DP remove करणारे💔😅

Funny Jokes In Marathi /नवीन मराठी जोक्स दाखवा

new marathi jokes

marathi jokes comedy / मराठी जोक्स नवीन

😂सगळे बोलतात कोरोना  वाढत चाललाय म्हणे….
अरे पण बरोबर ना, वाढणारच!!!!
कोरोना आता एक वर्षाचा होणार मग तो वाढणारच ना..😂

marathi jokes on petrol / पेट्रोल  जोक्स नवीन

😂तू गरीब असायच
नाटक नको करू मित्रा
तुला बघितलय आम्ही
गाडीत पेट्रोल टाकताना😂

marathi jokes anger / भन्नाट मराठी जोक्स

😂काही लोकं सकाळी सकाळी तोंड
धुताना असा काही आवाज
करतात की असे वाटते,
पोटातील सगळे आतडे बाहेर
काढून धुवून वाळू घालतात
काय….😂

bhannat jokes in marathi / नवीन मराठी जोक्स 2021

😂जेव्हा दोन मैत्रीनी भेटतात आणि
अर्धा तास बडबड करून
शेवटी
“जाऊ दे आपल्याला काय
करायचय”😂

marathi jokes in marathi

😂आरोग्याचे नियम पाळा
तीन वेळा गिळा
घरातच लोळा
आणि
कोरोना टाळा…..😂

marathi jokes sms  160

😂आयुष्याच्या वळणावर खुप
सारे चढ
ऊतार येतील म्हणून घाबरून
जाऊ नका…
ऊतार आला की गाडी बंद करायची
तेवढंच पेट्रोल वाचतंय…
१०० रुपये लिटर….😂

marathi jokes for kids

😂लग्न जमतच नव्हते,
घरच्यानी त्याची भांडे
घासतानाची कपडे धूत असतानाची
फोटो
सोशल मीडियावर टाकली तेव्हा
कुठं पाहुणे
यायला सुरुवात झालीयं!😂

आम्हाला आशा आहे की नवीन मराठी जोक्स तुम्हाला नक्कीच आवडले असतील.

Leave a Comment