Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook | Marathi Vinod

मित्रांनो तुम्हाला या पोस्ट मध्ये नवीन मराठी जोक्स / New Marathi Jokes वाचायला मिळणार आहेत तुम्ही नक्कीच भन्नाट मराठी जोक्स / Bhannat Marathi Jokes चा आनंद घ्याल  तुम्ही ही जोक्स Whatsapp, Facebook, Instagram, Twitter आणि अन्य सोशल मिडियावर शेयर करू शकता

 Funny Whatsapp Marathi Jokes With Images

 कोरोना जोक्स मराठी

Marathi Jokes for Whatsapp

सोमवार ते शुक्रवार आपण
फिरायचं शनिवार रविवार
कोरोनाला फिरूद्यायचं आमचं ठरलंय
🤣😂😅

Latest Funny Jokes In Marathi

आरोग्याचे नियम पाळा
वेळा गिळा घरातच लोळा
आणि कोरोना टाळा
😅😂🤣

Whatsapp Jokes In Marathi Language

हापूस खायच्या दिवसात
नाकात कापूस घालायचे
दिवस आणलेत ह्या
लत ह्याचीन ने
😂🤣🤦🏻‍♂️

Funny Shayari In Marathi 

सोशल डिस्टनसिंग
चे महत्त्व फक्त
सांबा लाच माहीत होतं
म्हणून तो लांब
टेकडीवर बसायचा
🤦🏻‍♂️🤣😂

Funny Marathi Jokes Images

आई म्हणते खोटं बोलायचं
नआई म्हणते खोटं बोलायचं
नसते आणि सकाळी
आईच 7 वाजता
 म्हणते उठ 10 वाजले
🤣🤦🏻‍♂️😂

Funny Marathi Jokes in Whatsapp Status

कामधंदे एवढे मंदावले
की आता
बायको पण खिसे न
चेक करताच कपडे धूते
😂🤣😅

Best Funny Whatsapp Jokes in Marathi

बांधकाम क्षेत्राला परवानगी
पण हार्डवेअर दुकाने मात्र
बंद..? मग काय केळीच्या पानाचा
बंगला बांधायचा की काय
😂🙄😅

Funny Marathi Jokes Images

आपण चायनाचे प्रॉडक्ट बंद
करायला निघालो होतो,
पण चायनाने आपले
गल्ली बोळातले सुध्दा दुकान
बंद केले
🤣😥😂

Marathi Jokes funny Images

लसीकरणानंतर ब्रेकअप
कालपर्यंत मी तिला 30-35 ची समजत
होतो पण,आज लस
 घेताना रांगेत दिसली
तेव्हापासून प्रेमावरचा
विश्वासच उडाला
😂🙄🤐

Marathi Jokes and Comedy

मुलींची ओळख
झाल्यावर लगेच प्रपोझ
करणे म्हणजे
अति घाईब्लॉक लिस्ट
मध्ये नेई
🤣😂😅

marathi jokes text

वडील :- तो माझा मुलगा आहे,
आई :- नाही, माझा मुलगा आहे तो
पोरग :- हो ग पिल्लू, मी फक्त तुझाच आहे
😂🤣😅

navin marathi jokes

मित्र :- भावा, या जगात प्रेम वगैरे
काहीच नसतं रे
मी:- सरळ सरळ सांग ना , तिने
तुला Block केलंय…..
🤣😂🤦🏻‍♂️

marathi jokes in fb

लग्न जमवताना लोक
मुला मुलींची पत्रिका
बघतात त्यापेक्षा मुलामुलींचे
मोबाईल बघा म्हणावं,
सगळे गुण समजतील….
😛😬🤦🏻‍♂️

marathi jokes images new

रोज रात्री न चुकता भेटतो
आम्ही तीन यार
मी, भांडी, आणि विम बार
😂🤣🤦🏻‍♂️

जोक्स मराठी डाउनलोड

लहानपणी माझा मामा मला
जावई जावई म्हणुन चिडवायचा
आता वेळ आली तर मामा न
पण धोका दिला राव…
😜😤🤣

मराठी जोक्स नवीन भयानक

प्रेमाला कोणीच हरवु शकत नाही
फक्त सरकारी नोकरी वाला सोडून
🙄😄🤣

जोक्स चुटकुले मराठी

बर झाल पोरिंना दाढी व मिशी येत नाय
नाहीतर टी शर्ट घातल्यावर
पोरगा आहे का पोरगी
ओळखण खूप अवघड
होत राव
🤣🤦🏻‍♂️😤

मराठी जोक्स नवीन

समजा उद्या लॉकडाऊन
होणार आहे,
तर तुम्ही आज कोणती गोष्ट
आणून ठेवाल..
मी तर :- 🍻🍻🍷🍷
 🤦🏻‍♂️🤣😤

लॉकडाउन मराठी जोक्स 

राशीत काय ठेवल आहे..
कन्या राशी वाले लोकं पण
बिना कन्याचे फिरत आहेत..
आणि सिंह राशी वाल्याना तर
कुत्रे पण पळवत आहेत….
😜🤣😜

lockdown marathi jokes

ते बाकी काहीही म्हणा,
पण lockdown मधली मजा काही
पहिल्यासारखी राहिली नाही राव!
🤦🏻‍♂️😂😅

bhayanak marathi jokes

मागच्या वर्षापासून हे असच
होतंय राहतात का
 का? नेमकापगार वाढायचा
महिना आला की लगेच
 कोरोना वाढतोय….
🤦🏻‍♂️😂😅

मराठी जोक सांगा

खुशाली विचारायचा काळ गेला
आता माणूस Online दिसला कि
समजायचं सर्व काही ठीक आहे..
परमेश्वर सर्वांना Online ठेवो…!
😂😅🤦🏻‍♂️

मराठी जोक्स न्यू

घरातून बाहेर पडू नका…
नाही तर हत्तीच्या पायाखाली
देण्यात येईल…
अशीजरी सरकारने
घोषणा केली तरी सुद्धा पुणेकर
घरा बाहेर पडणारच…
हत्ती केवढा आहे ते बघायला
😀😅🤣
मित्रांनो तुम्हाला jokes in marathi new  / जोक्स मराठी डाउनलोड / corona jokes in marathi नक्कीच आवडले असतील जर आवडले असतील तर आपल्या मित्रांना navin marathi jokes / जोक्स चुटकुले मराठी / मराठी विनोद जोक ही नक्कीच शेअर करा धन्यवाद,

Leave a Comment