मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Happy Friendship Day Wishes In Marathi, Quotes, Shayari, Caption, Images, Photo, Text, Messages, sms In Marathi 2023

WhatsApp Group Join Group

फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या (Friendship Day Wishes In Marathi) रविवारी साजरा केला जातो. यावर्षी, फ्रेंडशिप डे रविवार, 6 ऑगस्ट 2023 रोजी येतो. मैत्री नावाच्या मौल्यवान बंधाची प्रशंसा आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जर तुमच्याकडे मित्र नसतील तर आयुष्य काहीसे कंटाळवाणे होऊ शकते. मित्रांसोबतचे तुमचे नाते अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी, तुमच्या आयुष्यात त्यांची उपस्थिती ओळखणे आणि त्यांचे कौतुक करणे अत्यावश्यक आहे. फ्रेंडशिप डे 2023 च्या निमित्ताने, आम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी त्यांना मौल्यवान आणि प्रिय वाटावे यासाठी Friendship Day Wishes In Marathi, Friendship Day Quotes In Marathi, Friendship Day Shayari, Status, Quotes, Images, Banner, Photo, Text, Whatsapp Status, Caption In Marathi | मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, फोटो, शायरी, स्टेटस, कोटस, मेसेज, बॅनर इन मराठी याचा संग्रह तयार केला आहे.

Friendship Day Wishes In Marathi

Friendship Day Wishes In Marathi

🤩❤️शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं,
मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!❤️🤩

Happy Friendship Day Quotes In Marathi

❤️🤩असं नातं जे नकळत निर्माण होतं,
आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि
जगात सर्वात श्रेष्ठ असतं
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!🤩❤️

Friendship Day chya Hardik Shubhechha In Marathi

❤️🤩रक्ताची नसूनही
रक्तात भिणते ती मैत्री….
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!🤩🫣

Happy Friendship Day In Marathi Wishes

❤️🤩जीवन आहे तर आठवणी आहेत,
आठवण आहे तर भावना आहेत,
भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे….
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🤩❤️

मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship Day Status In Marathi

❤️🤩एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे,
आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🤩❤️

हॅप्पी फ्रेंडशिप डे शुभेच्छा 2023

🤩❤️मैत्री असावी पाण्यासारखी निर्मळ,
दूर असूनही सर्व काही स्वच्छ पणे सांगणारी…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!❤️🤩

मैत्रीदिन संदेश मराठी

❤️🤩मित्र नेहमी स्तुती करणारे नसावेत,
प्रसंगी आरशाप्रमाणे गुणदोष दाखवणारेही असावेत
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा🤩❤️

मैत्रीदिन 2023 मराठी स्टेटस

❤️🤩प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला
थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते
मैत्री दिनाच्या शुभेच्छा🤩❤️

 Friendship Day Caption In Marathi

🤩🐒❤️एक गोड मैत्रीण आहे माझी,
चष्मा लावून फिरणारी,
मी बॅटरी ढापणी बोलताच
चीड चीड करून रागावणारी🐒🤩❤️

Friendship For Girl Best Friend In Marathi

🤩❤️मातीचे मडके आणि मित्रांची किंमत
फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते,
तोडणाऱ्यांना नाही🤩❤️

Frindship Day Status For Boy Best Friend

Happy Friendship Day Quotes In Marathi

❤️🤩प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा
मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा
काही औरच असते
मैत्री दिवस शुभेच्छा.🤩❤️

Friendship Day Whatsapp Images In Marathi

❤️🤩काय पण लहानपण असायचं
जेव्हा फक्त दोन बोटं जोडली
की मैत्री व्हायची
मैत्री दिनाच्या शुभेच्छा🤩❤️

Friendship Day Whatsapp Status In Marathi

❤️🤩सगळ्याच बाबतीत हुशार आहेस
थोडं नाकावरचा राग फक्त
जरा कमी कर तिथेच थोडी भिती वाटते🤩❤️

Friendship Day Shayari In Marathi 2023

❤️🤩शाळेत आमची मैत्री इतकी
फेमस होती की काही झालं
तर आमचंच नाव समोर यायचं🤩❤️

फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा 2023

❤️🤩गुण जुळले की लग्न होतात
आणि दोष जुळले की मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🤩

Happy Friendship Day Status In Marathi

❤️🤩जेव्हा आपल्याला पैसे, सल्ले,
कंपनी आणि ज्ञानाची गरज
असते तेव्हा मित्र नेहमीच
तुमच्यासाठी असतात.🤩❤️

Happy Friendship Day Banner In Marathi

❤️🤩बेस्ट फ्रेंड हा असा एक व्यक्ती असतो
जो तुम्हाला हसायला मजबूर करतो
जेव्हा तुमचा मूड खराब असतो.
हॅपी फ्रेंडशिप डे.🤩❤️

Happy Friendship Day Images In Marathi

🫣❤️हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे एखादया बॉम्बला सांभाळणं
म्हणजे कधी,
कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही❤️🤩

Frienship Day Shubhechha In Marathi

❤️🤩त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे🤩❤️

Maitri Dinachya Hardik Shubhechha ‘in Marathi 2023

🤩❤️तुम्ही प्यायल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend असतो❤️🤩

Maitri Din Marathi Status

❤️🤩मी कितीही शेण खाल्लं तरीही
शेणासकट मला स्वीकारतो आणि मला सुधारतो तो मित्र🤩❤️

Maitri Din Wishes In Marathi

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🤩❤️वय कितीही होवो
शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🤩❤️

Marathi Status On Friendship Day

🤩❤️मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव,
कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!❤️🤩

Friendship Day Instagram Caption In Marathi

❤️🤩वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध,
फुलांचा सुगंध आणि
आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…
हॅपी फ्रेंडशिप डे!!🤩❤️

Happy Friendship Day Text Messages In Marathi

❤️🤩मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री🤩❤️

Happy Friendship Day Messages In Marathi

❤️🤩कुठलंही नातं नसताना
आयुष्यभर साथ देते ती मैत्री❤️❤️

Frienship Day Shayari In Marathi

❤️🤩कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते🤩❤️

Friendship Day sms In Marathi

❤️🤩एक भास जो कधीही दुखावत नाही आणि
एक गोड नातं जे कधी संपतच नाही🤩❤️

Happy Friendship Day Text In Marathi

❤️🤩मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही🤩❤️

Friendship Day Whatsapp Text In Marathi

🤩❤️मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात❤️🤩

Friendship Divsahya Hardik Shubhechha In Marathi

❤️🤩जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही🤩❤️

My Best Friend Wishes In Marathi

❤️🤩मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाणं🤩❤️

मैत्री दिनाच्या शुभेच्छा 2023

❤️🤩मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी🤩❤️

मराठी शुभेच्छा मैत्रीवर

❤️🤩जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.🤩❤️

मैत्री दिन 2023 संदेश मराठी

❤️🤩मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट
असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात🤩❤️

मराठी संदेश मैत्री दिन 2023

❤️🤩जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल
याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही🤩❤️

मराठी स्टेटस मैत्री दिनावर

❤️🤩मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते
आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे🤩❤️

Friendship Day Quotes In Marathi 2023

❤️🤩मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री🤩❤️

Friendship Day Suvichar Video In Marathi

Friendship Day Instagram Shayari In Marathi

❤️🤩मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात…🤩❤️


आम्हाला आशा आहे की मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटस, उखाणे, कोटस, शायरी, संदेश, फोटो, बॅनर, मेसेज, शायरी, फटाके, फराळ, फॉर आई-वडील, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, गर्लफ्रेंड, फ्रेंड, मित्रासाठी, भाऊसाठी, बहिणीसाठी फॉर व्हॉटसअप्प, फेसबुक, मेटा इन मराठी / Happy Friendship Day Wishesh, Quotes, Shayari, Suvichar, Ukhane, Message, sms, Charolya, Photo, Video Download, Banners, Images, Png, Shubhechha In Marathi For Wife, husband, Mother, father, Friend, boyfriend, Friend, Family, In Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Twitter, Google, In Marathi Language ही पोस्ट नक्कीच आवडली असेल.

WhatsApp Group Join Group
x