पितृदिनाच्या शुभेच्छा 2023 शायरी, स्टेटस, संदेश, कोटस, बॅनर, फोटो इन मराठी | Fathers Day Wishes In Marathi, Quotes, Status, Shubhechha, Shayari, sms, Banner, Images In Marathi

WhatsApp Group Join Group

जून मधला तिसरा रविवार हा दिवस जागतिक पितृदिन ( Happy Fathers Day wishes in marathi ) म्हणून साजरा करतात. त्या दिवशी प्रिय बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही Fathers Day Wishes, Quotes, Status, Shubhechha, Shayari, Banner, Images In Marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram आणि अन्य सोशल मीडियावर शेअर करून तुमच्या प्रिय बाबांना / वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता

fathers day quotes images in marathi | जागतिक पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Fathers Day Wishes In Marathi  Download Image

fathers day status in marathi

😇जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात😇
❤️हॅपी फादर्स डे❤️

Fathers Day Kavita In Marathi

बाप मराठी कविता
जग दाखविणारा खांदा
सोबतीला आधाराचे बोट…
नेहमी हसरा चेहरा दाखवी
गिळून चुपचाप दुःखाचे…….

पूर्ण वाचण्यासाठी क्लिक करा

happy fathers day quotes in marathi for son

😇चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ ओढली तर हातपाय पडतो,
तो बाप असतो😇
❤️Father’s Day च्या शुभेच्छा❤️

happy fathers day in marathi 2023

😇आपलं मनच आहे जे कायम
आपल्याला मुलगा आणि वडील
म्हणून एकत्र ठेवते😇
❤️Happy Father’s Day❤️

fathers day shayari in marathi

😇आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा,
एकमेव देव माणूस
म्हणजे वडील😇
❤️फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा❤️

fathers day marathi banner

Fathers Day Status in marathi  Download Image

father day wishes in marathi for daughter

😇माझ्या वडिलांनी मला कसं
जगायचं शिकवलं नाही
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो😇
❤️हॅपी फादर्स डे❤️

fathers day status in marathi for daughter

😇आयुष्यात वडिलांनी खूप मोठे
गिफ्ट दिले आहे ते म्हणजे
माझ्यावर कायम विश्वास😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day status in marathi for son

😇कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय😇
❤️हॅप्पी फादर्स डे❤️

पितृदिनाच्या शुभेच्छा  संदेश 2023

😇कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती
असतो तो म्हणजे बाबा😇
❤️Happy Fathers Day❤️

पितृदिनाच्या शुभेच्छा स्टेट्स

😇बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,
मुलांसाठी झटणारे अंतःकरण😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day photo in marathi

Fathers Day Quotes In Marathi  Download Image

पितृदिनाच्या शुभेच्छा sms

😇एखादा चांगला माणूस आणि एक महान वडील
कसे दिसतात त्याचे उदाहरण द्यायचे असल्यास
मी निश्चीतपणे तुमचे उदाहरण देईल
I Love You😇
❤️हॅपी फादर डे❤️

fathers day wishes in marathi for son

😇तुमच्यासारखा पिता देवाकडून
मिळालेली देणगी आहे बाबा
तुमच्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे😇
❤️हॅपी फादर डे बाबा❤️

पितृदिनाच्या शुभेच्छा मेसेज

😇बाबा म्हणजे
मुलाचा हिरो,
मुला-मुलीचे प्रेम
Fathers डे च्या शुभेच्छा
फादर्स डे मराठी शायरी
तो एक बुद्धिमान आणि
शहाणा पिता असतो जो
आपल्या मुलास ओळखतो😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day shubhechha in marathi

😇वडिलांकडे आपले सर्व काही
मन एकत्र ठेवण्याचं एक मार्ग असतो😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day banner download in marathi | फादर्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा

Father's Day Images In Marathi  Download Image

fathers day sms in marathi

😇माझे वडील कोण आहेत हे महत्त्वाचे नाही;
तो कोण होता हे मला आठवते😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day lines in marathi

😇ती एकटी उभी राहिली नाही, परंतु
तिच्या मागे तिच्या आयुष्यातील सर्वात
शक्तिशाली नैतिक शास्त्र होते,
ते तिच्या वडिलांचे प्रेम😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day messages in marathi

😇आपण नेहमीच माझे
पाहिले खरे प्रेम व्हाल,
नेहमीच माझे मित्र रहा,😇
❤️फादर्स डेच्या शुभेच्छा प्रिय बाबा❤️

happy fathers day in marahti

😇तुम्ही कितीही मोठे झाला तरीही,
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही,
मोठा माणूस म्हणूनच पाहणार,
आणि तो म्हणजे बाबा,😇
❤️पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

fathers day shubhechha in marathi

😇मी माझ्या प्रिय वडिलांचे मनापासुन
आभार मानतो ज्याने मला सर्व प्रेम
आणि समर्थन दिले आहे धन्यवाद बाबा,😇
❤️हॅपी फादर्स डे❤️

मुलींकडून बाबांसाठी फादर्स दे शुभेच्छा

😇प्रत्येक मुलीमागे एक खरोखरच
आश्चर्यकारक पिता असतो😇
❤️हॅपी फादर्स डे बाबा❤️

happy fathers day quotes in marathi for daughter

😇मुलीची इज्जत काय असते
हे मुलांना तेव्हा समजत जेव्हा
ते मुलीचे बाप बनतात😇
❤️Happy Fathers Day❤️

हॅप्पी फादर्स डे शुभेच्छा मराठी

😇जाताना मुलगी तुमच्यासारखा
वडीलाची अपेक्षा करते,
जो तुमच्या पाठीशी उभा असतो,
जो तुमच्या स्वप्नांचा पाठलाग
करण्यासाठी तुम्हाला आधार देतो😇
❤️वडील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

Fathers day quotes in marathi for whatsapp

😇कसं जगायचं आणि कसं वागायचं हे
तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय😇
❤️Happy Fathers Day❤️

fathers day status images in marathi | पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Fathers Day poem in marathi  Download Image

fathers day wishes for son / फादर्स डे स्टेटस मराठी

😇प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी
असू शकते, परंतु तिच्या वडिलांची
ती राजकुमारीच असते,😇
❤️पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

fathers day love quotes

😇बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…😇
❤️Father’s Day च्या शुभेच्छा!❤️

जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

😇खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत
मी कधी पाहिला नाही😇
❤️Happy Fathers Day❤️

सर्वांना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

😇कोणत्याही शब्दामध्ये इतकी
ताकद नाही जो माझ्या
बाबांच्या प्रशंसेसाठी
पूर्ण ठरू शकतो😇
❤️हॅपी फादर्स डे❤️

Fathers day png in marathi

😇आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी
चार हात करणाऱ्या व्यक्तीस
बाबा म्हणतात, मी खूपच
भाग्यशाली आहे की,
तुमची साथ मला लाभली😇
❤️हॅपी फादर्स डे❤️

Fathers day happy status in marathi

😇वडिलांचे स्मित हा दिवसभर
मुलासाठी प्रकाश
म्हणून ओळखला जातो😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा❤️

fathers day shubhechha in marathi

😇तो एक बुद्धिमान आणि शहाणा
पिता असतो जो
आपल्या मुलास ओळखतो.😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️

पितृदिनाच्या शुभेच्छा दाखवा

😇बाप हा असा व्यक्ती आहे जो
आधार असूनही कधी जाणवू देत नाही
त्याला आपण चुकीचा समजतो
पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️

lates quotes on happy fathers day in marathi

😇स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
तो बाप असतो…😇
❤️Father’s Day च्या शुभेच्छा❤️

happy fathers day quotes in marathi  / fathers day poem in marathi

😇वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते
जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा
तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता,आणि तरीही
तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता…😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️

best fathers day shayari in marathi / पितृदिनाच्या शुभेच्छा मराठी कविता

😇स्वप्नं तर माझी, पण ती
साकारण्याची ताकद दिली तुम्ही,
खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी,
तुमच्याही पाठिशी मी
असाच राहीन खंबीरपणे उभा,😇
❤️फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा !!❤️

World best father in marathi

😇आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️

आम्हाला आशा आहे की जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा, संदेश, शायरी, स्टेटस, कोटस, बॅनर, फोटो, इमेजेस इन मराठी फॉर व्हाट्सएप्प, फेसबुक, शेअरचॅट, इंस्टाग्राम  / Fathers Day Wishes, Text, Quotes, Status, Shubhechha, Shayari, sms, Banner, Images In Marathi फॉर Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram 2023 नक्कीच आवडले असेल धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x