धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, फोटो, स्टेटस, बॅनर, इमेजेस, शायरी, विडियो इन मराठी 2021२०२१ | Dhantrayodashi Wishesh In Marathi 2021 best Status, Wishesh, Banner, Quotes, Shayari, Images, Photo In Marathi

Join Us on Telegram

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या (पौर्णिमंत) ( Dhantrayodashi Wishesh In Marathi quotes in marathi 2021 ) Dhantrayodashi Status In Marathi  त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन अवतरले होते, म्हणून या तिथीला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात. भारत सरकारने धनत्रयोदशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Dhantrayodashi wishes in marathi 2021.

धनत्रयोदशीला जैन आगमास ‘धान्य तेरस’ किंवा ‘ध्यान तेरस’ असेही म्हणतात. भगवान महावीर या दिवशी तिसर्‍या आणि चौथ्या ध्यानाला जाण्यासाठी योगनिरोधात गेले होते. तीन दिवस ध्यानधारणा केल्यानंतर दीपावलीच्या दिवशी योग निरोध करतांना निर्वाण प्राप्त झाले. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस म्हणून प्रसिद्ध झाला

तुम्हाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देण्यासाठी धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, स्टेटस, शुभेच्छापत्रे, फोटो, बॅनर, कोटस आम्ही घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, मेटा आणि अन्य सोशल मिडियावर शेयर करू शकता

धनत्रयोदशी मराठी शुभेच्छा 2021 / Dhantrayodashi Wishesh In Marathi.

 Dhantrayodashi Wishesh In Marathi
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा मराठी 2021

💥😊धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा💥😊
🙏🧨शुभ दीपावली!🧨🙏

धनत्रयोदशी मराठी स्टेटस / Dhantrayodashi Status In Marathi.

😊💥दिवाळी अशी खा, तिच्यात
लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी
सुवास, दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास.💥😊
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

धनत्रयोदशी संदेश मराठी / Dhanatrayodashi Messages In Marathi.

💥😊आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे
क्षण दिव्यांनी उजळून निघाली
सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो
तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी😊💥
🙏🧨धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!🧨🙏

Dhantrayodashi sms In Marathi / धनत्रयोदशी फोटो मराठी.

💥😊धन्वंतरी देवता आपणावर सदैव
प्रसन्न राहो आणि आपणास
सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना.😊💥
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏

धनत्रयोदशी कोट्स इन मराठी / Dhantrayodashi quotes in marathi 2021.

💥😊धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या
जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे
तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची.😊💥
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dhantrayodashi Status wishesh quotes in marathi 2021

😊💥धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर
सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी
जीवन आपणांस लाभो ही
दिवाळी आपणांस सुखाची,
समृद्धीची आणि भरभराटीची💥😊
🧨🙏जावो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🧨

धनत्रयोदशी बॅनर मराठी / Dhantrayodashi banner in marathi 2021.

😊💥आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!😊💥
🧨🤷🏻‍♂️ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ.🤷🏻‍♂️🧨

Dhantrayodashi whatsapp status in marathi.

😊💥लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून
निघो निशा, घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा, सोबत
आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.💥😊
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी / Dhantrayodashi sms in marathi.

😊💥पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.💥😊
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

Dhantrayodashi greetings in marathi.

😊💥धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो,💥😊
🙏💥धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨🙏

Dhantrayodashi hardik shubhechha in marathi.

 Dhantrayodashi Wishesh In Marathi
धनत्रयोदशी बॅनर मराठी 2021

💥🧨उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने
उजळेल आयुष्याची वाट.💥🧨
🤷🏻‍♂️🙏धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🙏🤷🏻‍♂️

Happy dhantrayodashi in marathi.

💥😊रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने
उजळू दे, धन आणि
आरोग्याची साथ लाभू दे!💥😊
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🧨🙏

Dhantrayodashi text in marathi language.

💥😊दिवाळी आली चला काढा सुंदर
रांगोळी, लावा दिवे आणि
फटाक्यांचा करा धूमधडाका.
आमच्याकडून तुम्हाला😊💥
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏

Dhantrayodashi caption in marathi.

💥😊तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास
असो तुमच्या जीवनात
दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ
असो यंदाची धनत्रयोदशी
तुमच्यासाठी खास असो😊💥
🧨🙏धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

Dhantrayodashi in marathi sms.

😊💥धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या
भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव
नांदो तुमच्या घरी तुमची
मनोकामना होवो पूरी💥😊
🙏🧨धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏

Dhantrayodashi 2021 in marathi.

💥😊धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन
आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे
अखंडित होवो, ही दिवाळी
आपणास आनंद आणि भरभराटीची जावो💥
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

धनत्रयोदशी कविता मराठी / Dhantrayodashi kavita in marathi.

😊💥दिवाळीचा हा सण तुमच्या
जीवनातील सर्व अडीअडचणी
दूर करून तुमच्यावर
सुखाची बरसात करो…
हिच इच्छा.💥😊
🙏🧨धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा🧨🙏

Dhantrayodashi msg in marathi /धनत्रयोदशी संदेश दाखवा 

😊💥दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो
तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे
असणे हेच आहे आमचे भाग्य….💥😊
🧨🙏धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा🙏🧨

धनत्रयोदशी चारोळ्या मराठी / Dhantrayodashi charolya in marathi

😊💥आज धनत्रयोदशी!
दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि💥😊
🙏🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨🙏

धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी / Dhantrayodashi Banner In Marathi 2021.

😊💥लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख
समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या😊💥
🙏🧨कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!🧨🙏

धनत्रयोदशी शुभेच्छा sms / Dhantrayodashi Shubhechha In Marathi

😊💥धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा
लागतो दारी कंदिल, पणत्यांनी
उजळून जाते दुनिया सारी फराळ,
फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू
आली आली रे दिवाळी💥😊
🙏🧨धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🧨🙏

धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा दाखवा / Dhantrayodashi Wishesh In Marathi 2021 

😊💥धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,💥😊
🧨🙏बंधने जुळावी मनामनांची.🙏🧨

धनत्रयोदशी मराठी संदेश स्टेटस / Dhantrayodashi Marathi Messages Status 

😊💥आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व💥😊
🧨🙏आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

हे पण वाचा :

धनत्रयोदशी म्हणजे काय ?

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या (पौर्णिमंत) धनत्रयोदशी तिथीला समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन अवतरले होते, म्हणून या तिथीला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात

धनत्रयोदशी कधी आहे 2021 ?

2 नोव्हेंबर 2021

धनत्रयोदशी मुहूर्त 2021 ?

या दिवशी प्रदोष काळ संध्याकाळी 5:37 ते रात्री 8:11 पर्यंत असतो. दुसरीकडे, वृषभ काळ संध्याकाळी 6.18 ते 8.14 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 6.18 ते रात्री 8.11 पर्यंत असेल.

तुम्हाला या पोस्ट मध्ये धनत्रयोदशी शुभेच्छा, संदेश, शुभेच्छापत्रे, फोटो, इमेजेस, शायरी, विडियो, बॅनर, स्टेटस इन मराठी / Dhanatrayodashi Wishesh, quotes, shayari, status, messages, sms, text, images, banner, caption, video download, photo download, copy status in marathi for whatsapp, facebook, sharechat, instagram, meta माहिती मिळाली असेल.

आम्ही आशा करतो की धनत्रयोदशी मराठी शुभेच्छा 2021, happy dhanatrayodashi wishesh in marathi ही पोस्ट नक्कीच आवडली असेल धन्यवाद,

Join Us on Telegram

Leave a Comment