दहीहंडी व गोपाळकालाच्या शुभेच्छा मराठी 2023 | Dahi Handi Wishes In Marathi , Wishes, Status In Marathi

WhatsApp Group Join Group

कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस (Dahi Handi Wishes In Marathi) श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे

कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी आणि गोपाळकाला साजरी करण्यासाठी आम्ही दहीहंडी शुभेच्छा २०२३, गोपाळकाला शुभेच्छा २०२३, कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी,  Dahi handi wishes in marathi, gopalkala wishes in marathi, Dahi handi 2023 Marathi, Dahi handi 2024 marathi status, Krishna Janmashtami Status In Marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 / Dahi handi wishes in marathi 2023.

Dahi handi Wishes In Marathi
गोपाळकाला संदेश मराठी

🦚❤️गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा❤️🦚

Gopalkala Wishes in Marathi | Dahi handi Quotes In Marathi

😇❤️जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा❤️😇

dahi handi chya hardik shubhechha in marathi 2023

❤️🙏🏻ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा🙏🏻❤️

गोपाळकाला शुभेच्छा फोटो मराठी / gopalkala images in marathi 2023.

🙏🏻❤️हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे!❤️🙏🏻

दही हांडी कोट्स इन मराठी / Janmashtami quotes in marathi 2023.

Janmashtami quotes in marathi 2022.

❤️😇नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.😇❤️

गोपाळकाला हार्दिक शुभेच्छा 2023

❤️😇राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा😇❤️

Gopalkala Marathi Status

गोपाळकाला मराठी स्टेटस

❤️🙏🏻हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻❤️

दही हंडी शुभेच्छा बॅनर मराठी / Dahi Handi banner in marathi.

❤️🙏🏻नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…🙏🏻❤️

दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi status in marathi 2023

😇❤️दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !❤️😇

Dahi handi whatsapp status in marathi.

Dahi handi whatsapp status in marathi.

🙏🏻😇तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !😇🙏🏻

दहीहंडी शुभेच्छापत्रे मराठी / Gopal Kala greetings in marathi

😇🙏🏻नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏻😇

दहीहंडी शुभेच्छा संदेश मराठी / Janmashtami sms in marathi.

🙏🏻😇ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा😇🙏🏻

गोपाळकाला शुभेच्छा मराठी / Gopalkala hardik shubhechha in marathi.

😇🙏🏻नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻😇

गोपाळकाला कोट्स मराठी / Gopalkala quotes in marathi

Gopalkala quotes in marathi

🙏🏻😇सवंगड्यासोबत करतो दंगा
हातात घेऊनी बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा हा नटखट नंद किशोर!😇🙏🏻

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा / Gopalkala text in marathi language.

🙏🏻😇आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
जन्माष्ठमी की शुभकामनायें!❤️🙏🏻

Dahi handi hardik shubhechha in marathi

❤️🙏🏻लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा तयारी.🙏🏻😇

Gopal Kala caption in marathi.

श्री कृष्ण जन्माष्टमी बॅनर मराठी

❤️🙏🏻पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक
गोडवा घेऊन आली. कान्हाची
आहे किमया न्यारी.
दे सर्वांना आशीर्वाद भारी.🙏🏻❤️

दहीहंडी कविता मराठी / Dahi Handi kavita in marathi.

❤️🙏🏻मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️🙏🏻

दहीहंडी चारोळ्या मराठी / Dahi Handi charolya in marathi.

🙏🏻❤️गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||❤️🙏🏻

आम्हाला आशा आहे की, दहीहंडी शुभेच्छा ,संदेश, फोटो, स्टेटस, बॅनर मराठी 2023, Janmashtami wishes in marathi 2023, Janmashtami status in marathi , Janmashtami images in marathi , Janmashtami messages in marathi , Dahi handi wishes In Marathi , Dahi handi shubhechha in marathi , Gopalkala Wishes in Marathi , Janmashtami chya hardik shubhechha in marathi , Dahi handi status in marathi , Dahi handi whatsapp status in marathi, दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi status in marathi 2023ही पोस्ट नक्कीच आवडली असेल

जर तुमच्याकडे ही असेल गोकुळाष्टमी च्या मराठी शुभेच्छा असतील तर आम्हाला [email protected] या मेल वर शेअर करू शकता आम्ही तुमच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये अपडेट करू धन्यवाद,

WhatsApp Group Join Group
x