छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा | Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi

Join Us on Telegram
छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते 31 मार्च 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाईल त्यासाठी तुम्हाला शिवजयंती शुभेच्छा संदेश, shivjayanti status,  शिवजयंती शुभेच्छा मराठी, शिवजयंती शुभेच्छा मेसेज, शिवजयंती शुभेच्छा फोटो hd, खाली दिलेले आहेत

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

🚩🙏 इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांना मनाचा त्रिवार मुजरा व कोटी कोटी प्रणाम🙏🚩

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi

🙏🚩 श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा 🚩🙏

छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर

🙏🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा🚩🙏

🙏🚩तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव

निमित्त आपणास व आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा🚩🙏

छत्रपती शिवाजी महाराज जयंती quotes 

🚩🙏शिवजयंती तिथीनुसार

निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा🙏🚩

🚩🙏 नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏
🚩🙏माहित नाही काय जादू असते शिवाजी महाराजांच्या चरणात  आशिर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो तितके मोठ झाल्यासारखे वाटते
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा🚩🙏
🚩🙏मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा🚩🙏
🚩🙏मरणं जरी आले तरी आयटित असावे
इच्छा ऐवढिच आहे पुढच्या जन्मी शिवभक्तच असावे🚩🙏
🚩🙏भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज
 जयंतीच्या हार्दिक शुभेच्छ🚩🙏

छत्रपती शिवाजी महाराज जयंती फोटो

 Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi
🚩🙏भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा
छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏
🚩🙏निष्चयाचा महामेरू ।    बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू ।    श्रीमंत योगी ॥🚩🙏
🚩🙏ना काशी रामेश्वर
ना मथुरा अयोध्या,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏
🚩🙏धरती आभाळा शिवाय झाकत नाय
वादळ पर्वता शिवाय कापत नाय
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
जय शिवराय🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा
🚩🙏दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा🚩🙏
तुम्हाला  shivjayanti status in marathi, शिवजयंती शुभेच्छा बॅनर, शिवजयंती शुभेच्छा फोटो, शिवजयंतीच्या शुभेच्छा शिवमय शुभेच्छा, नक्कीच आवडले असतील
Join Us on Telegram

Leave a Comment