बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा, संदेश, स्टेटस, सुविचार, फोटो, बॅनर | Buddha Purnima Wishesh, Status, Quotes, SMS, Text, Banner, For Whatsapp, Sharechat, Facebook In Marathi

WhatsApp Group Join Group
या पोस्ट मध्ये भगवान गौतम बुद्ध शुभेच्छा मराठी, गौतम बुद्ध मराठी संदेश, Buddha purnima messages marathi, Buddha purnima in marathi ,Buddha purnima images marathi ,Buddha purnima sms marathi ,Buddha jayanti messages marathi इत्यादि बघणार आहोत तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Telegram आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता
 

bhagwan gautam buddha quotes marathi

 

🙏🌼बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुध्दं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि🌼🙏
 
भगवान गौतम बुद्ध कोट्स मराठी 
🙏🌼वैशाखी पौर्णिमा
निमित्त सेवा नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा🌼🙏
 

bhagwan gautam buddha suvichar marathi.

🙏🌼बुद्ध पौर्णिमा निमित्त
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा🌼🙏
 

Buddha purnima sms marathi

भगवान गौतम बुद्ध सुविचार मराठी
🙏🌼अवघ्या जगाला शांततेचा
संदेश देणारे दया, क्षमा, 
शांतीची शिकवण देणारे
भगवान गौतम बुद्ध पैर्णिमा
निमित्त मंगलमय शुभेच्छा🌼🙏
 

बुद्ध पौर्णिमा संदेश मराठी २०२१ 

🙏🌼क्षमा म्हणजे काय 
चुरगळ्यांनंतरही फुलांच्या
पकल्यांनी दिलेला सुगंध
म्हणजे क्षमा !🌼🙏
 

Buddha purnima messages marathi

🙏🌼तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही,
प्रयत्न करणे व्यर्थ नाही,
तुम्ही स्वतःला शांत करा,
वादळ स्वतःहून निघून जाईल🌼🙏
 

 

 

 

बुद्ध पौर्णिमा मेसेजेस मराठी २०२१

🙏🌼एक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे 
असत्याकडून ज्ञानाकडे अशाश्वेताकडून चिरंतनाकडे..!
एक सिद्धार्थ प्रत्येकाला एक प्रवास 
सिद्धार्थाकडून बुद्धाकडे
बुद्ध नव्हे एक व्यक्ती मात्र ज्ञानाचा
तो एक सार्थ धर्म बुद्धमार्ग🌼🙏
 

Buddha purnima status marathi

🙏🌼भगवान गौतम बुद्ध
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼🙏
 

 Buddha purnima status marathi

🙏🌼जगाला युद्ध नको, बुद्ध हवा
बुद्ध पौणिमेच्या सर्व नागरिकांना
मनःपूर्वक शुभेच्छा🌼🙏
 

बुद्ध पौर्णिमा स्टेटस मराठी २०२१

🙏🌼सत्य स्वयं प्रकशित आहे
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼🙏
 

Buddha pornima banner marathi

🙏🌼क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, 
लोभाला दानाने आणि असत्याला जिंकता येते
बुद्ध पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा🌼🙏
 

Buddha purnima banner marathi

🙏🌼जे जे तुमचं नाहीये, अशा सर्व
क्षणांना, प्रसंगांना, व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून जाऊ द्या,
कालांतराने तुमच्या आनंदाची उंची तुम्हाला
वाढलेली दिसेल 
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा🌼🙏
 

बुद्ध पौर्णिमा बॅनर मराठी २०२१

🙏🌼प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे
भगवान बुद्धांची दिशा,
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशाली ची आशा…!
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌼🙏
 

Buddha jayanti wishes marathi

 

 

🙏🌼आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी 
तुलना करत राहिल्यास तुम्हाला 
कधीच मनःशांती मिळणार नाही.
आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.🌼🙏
 

बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी

🙏🌼पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या 
छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची 
छाया अधिक शीतल असते🌼🙏
 

Buddha purnima wishes marathi

🙏🌼मी काय केले कधीच
 पाहत नाही, 
मी पाहतो कि 
मी काय करू शकतो🌼🙏
 

Buddha purnima wishes marathi

🙏🌼भूतकाळ आधीच निघून गेला आहे 
आणि भविष्यकाळाबाबत
 तुम्हाला 
कोणतीही माहिती नाही.
 तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट
 आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ
त्यामुळे वर्तमानातच जगा!🌼🙏
 

Buddha purnima wishes marathi

🙏🌼 बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२१
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌼🙏

Buddha jayanti wishes marathi

🙏🌼आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे 
कोणाचीही भीती न बाळगणे.
 कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. 
कोणावरही अवलंबून राहू नका.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌼🙏
 

Buddha purnima status marathi

🙏🌼बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा🌼🙏
 
आम्हाला आशा आहे की गौतम बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा, संदेश, स्टेटस, सुविचार, फोटो, बॅनर | Buddha Purnima Wishesh, Status, Quotes, SMS, Text, Banner, For Whatsapp, Sharechat, Facebook In Marathi 2022 हे नक्कीच आवडले असेल आवडले असतील आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा, धन्यवाद🙏
WhatsApp Group Join Group
x