नवीन भन्नाट मराठी जोक्स | New Jokes in marathi 2021 & Jokes images

WhatsApp Group Join Group
मित्रांनो आज या पोस्ट मध्ये तुम्हाला भन्नाट मराठी जोक्स fb, भन्नाट मराठी जोक्स विडीओ, भन्नाट मराठी जोक्स, भन्नाट मराठी जोक्स fb, मराठी जोक्स नवीन 2021, मराठी जोक्स सैराट, मराठी जोक्स कॉमेडी, मराठी जोक्स विनोद कॉमेडी, मराठी जोक्स 2021, मराठी जोक्स फनी, मराठी जोक्स नवीन, हा संग्रह घेऊन आलो आहोत.

marathi jokes sms

 

marathi jokes images

marathi jokes comedy

😂बाटलीत पेट्रोल घेतल तर अगोदर ६० रुपयाचे
मिळायच आता ९५ रुपयाचे मिळते
पस्तीस रुपये जास्तीच मिळतय हा नफाच नाही का😂
😂🤙😅

marathi jokes download

😂आज कोविड लस घेतली
काहीच साईड इफेक्ट नाहीत
फक्त त्यांनी जेव्हा सांगितलं की “४५ दिवस दारू प्यायची नाही..”
 तेव्हा थोडी चक्कर आली होती😂
😂🍺🤕

marathi comedy jokes

😂मी काय म्हणतो
ति उन्हाळ्याचे मेसेज चालु करायचे का
नाय ऊण लई तापाय लागलंय
का अजुन थांबायचं थोड गरम होई पर्यंत😂
😒😂🤷🏻‍♂️

marathi jokes non veg

😂घोर उन्हाळा जिव मागितला तर जिव पण
देईन पण कुलरच्या पट्ट्या सरकवल्या तर
लई मारेलं जेंव्हा😂
🤕👊😂

मराठी जोक्स नवीन

marathi jokes for kids

😂मी १० वर्षांचा होतो तेंव्हा
२० वर्षांच्या मुलांची गर्लफ्रेंड असायची
अरे बापरे आता मी २० वर्षांचा आहे तर
१० वर्षांच्या मुलांची गर्लफ्रेंड आहे
आम्हीच कोणता बोका मारलाय काय माहित😂
🤣🤷🏻‍♂️😅

bhannat marathi jokes

😂कधी कधी वाटतं या पेट्रोल मूळ
लोकांना घोडा लागेल
 बसायला फिरायला रे
इतकं महाग पेट्रोल😂
 🤣😂🐎

jokes in marathi funny

😂नवरा जेंव्हा ऑफिस बिझनेस
टूर ला निघतो तेंव्हा फॉरेन कंद्री मधील बायका…
I will miss you dear
आणी आमच्या ईथे
घर खर्चाला पैसे देऊन जावा😂
😨😂😅

jokes in marathi new 2021 

😂गुरुजी : सांग रे गण्या घटना
आणि दुर्घटना मध्ये काय फरक आहे🤔
गण्या : गुरुजी शाळेला आग💥
लागली ती घटना आणि तुम्ही
त्याच्यातून वाचला ही दुर्घटना😂
🤦🏻‍♂️😂🤣

jokes in marathi images

jokes in marathi sharechat

😂कधीतरी आपल्या
Problems ना सुध्दा
I love you असं म्हणून बघा
काय माहित ते पण आपल्याला
एकदिवस सोडून जातील😂
😄🤣😅

marathi jokes navra bayko

😂ती : तुझ्या सोबत बोलता
बोलता मला कधी प्रेम झालं
ते कळलंच नाही😒
तो : प्रेम करता करता कधी
माझ्या आयुष्याला घोडे लागले🐎
ते मला सुद्धा कळलं नाही🤷🏻‍♂️
😂🤣🤦🏻‍♂️

jokes in marathi new

😂कसलीही अडचण येऊ दे
तू फक्त एक कॉल कर😎
असं म्हणणारे लोकं
घरी असल्यावर कॉल कट
करतात😂
🤦🏻‍♂️🤣😒

jokes in marathi new 2021

😂ती :- तू माझ्यासाठी
तरसशील
मी:-तू काय स्वत ला गायछाप
समजतेस का😂
🤣🤦🏻‍♂️😎

jokes in marathi 2021

jokes in marathi for friends

😂सुंदर तर फक्त मुली असतात😍
मुल फक्त गरीब किंवा श्रीमंत असतात
जेव्हा आपल्या मुलासाठी मुलगी बघायला जाता😂
😂🤣🤦🏻‍♂️

jokes in marathi download

😂तेव्हा जाताना एकदा स्वतःच्या
मुलाच पण तोंड बघून जात जा😂
🤦🏻‍♂️😒😂

jokes marathi sharechat

😂ATM मधून पैसे काढल्यानंतर
लोक ते पैसे मोजून बघतात
त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे
घर पैसे कमी निघाले तरी
तुम्ही काय करणार आहात??🤔
😀🙄🤦🏻‍♂️

jokes marathi funny

😂आई घाबरून म्हणाली बाळा तु लवकर घरी ये
सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय😱
तोंड वाकडं डोळे वर आणि मान वळलीय बघ.
मुलगा :- आई तु घाबरूनकोस शांत रहा
ती सेल्फी काढत असेल🤦🏻‍♂️
😂🤔🤣

jokes marathi status

jokes marathi navra bayko

😂सासू: ताट घासल्यावर
त्यात चेहरा दिसायला हवे🍽️
सून : त्यापेक्षा
आरशावरच जेवा की😂
🤦🏻‍♂️😂🤣

jokes marathi new

😂आईला 21 वर्ष लागतात मुलाला
जेन्टल बनवायला आणी बायकोला
 21 मिनिट लागतात नवऱ्याला
मेंटल बनवायला😂
🤣😂🤦🏻‍♂️

jokes marathi hindi

😂लोकांना टोप्या घाला
उन्हाळा आहे पुण्य लाभेल😂
🤣🤦🏻‍♂️😝

jokes marathi meaning

😂ती: नेट बंद करून झोप
मी: हो GOOD NIGHT
ती: मला विश्वास नाही तुज्यावर
SCREENSHOT SEND कर नेट बंद
केलेला
मी: वेडी होती का ही मागच्या जन्मी😂
🤦🏻‍♂️🤕👊

marathi jokes for girlfriend

 marathi jokes fb

😂मी विचार करतोय की दुसरी gf
पटवू कारण पहिली तर भेटणा झालीये😂
🤦🏻‍♂️🤣😒

marathi jokes for students

😂एखादी मुलगी “मी खूप सुंदर दिसते” असे समजून
भाव खात असेल तर तिने
आपल्या आधार कार्ड वरचा फोटो पाहावा
 पाय जमिनीवर येतील😂
🤣😒😂

marathi jokes for family

😂नेहमी लेकीला विचारले
जाते जावया बरोबर खुश आहेस
का? पण जावयाला का विचारले
जात नाही की लेकी बरोबर
खुश आहेस का?
एक जावई😂
🤣😒😱

marathi jokes full comedy

😂पुण्यात नवा शब्द उगवला आम्ही लसवंत झालो
आणि लसीकरण केंद्राला लसवंती गृह😂
😜🤦🏻‍♂️😂

मराठी विनोद images

latest मराठी विनोद

😂उन्हाळ्याचा खरा फटका त्या
पोरा पोरींना बसतो
जे चादर अंगावर घेवून
चॅटींग करतात😂
🤣😂🤦🏻‍♂️

मराठी जोक्स in marathi

😂डॉक्टर म्हणाले 3-4 महिने
नॉनव्हेज खाणे बंद
करा वाईट वाटलं पण ईलाज
नव्हता शेवटी मनाची तयारी
केली आणि डॉक्टर बदलला😂
😨🤣🤦🏻‍♂️

मराठी जोक्स न्यू

😂मैत्रीण: आज माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉल ची गोळी खाल्ली आता काय करू ?
दुसरी मैत्रीण: दे त्याला आता ताप
 उगाच गोळी कशाला वाया घालवायची😂
🤑🤣😂

marathi jokes video

 

new marathi jokes images share chat

😂सासु :- सुनबाई तुला किचनं मध्ये काय येतं…
सुनबाई :- चक्कर😂
🤣😂🤦🏻‍♂️

funny marathi jokes images

new marathi jokes 2021

😂ऐश्वर्या: अय्या नवीन नेकलेस? कितीला पडला गं?
श्वेता: ३ दिवसांचा अबोला २ दिवस आदळआपट आणि ४ दिवसांचं अळणी जेवण
खेळ खलास😂
🤣😂🤦🏻‍♂️

new marathi jokes sms

😂शारीरिक आणि आर्थिक प्रगती
करण्यासाठी पहाटेचे मित्र वाढवा
आणि रात्रीचे मित्र कमी करा
असे उपदेशाचे डोस ऐकल्यावर
आम्ही निर्णय घेतला की  रात्रीच्या
 मित्रांसोबत पहाटेपर्यंत बसायचं😂
🤦🏻‍♂️🤣😂

new marathi jokes for whatsapp

😂मेंदू हा 24 तास काम करत असतो
फक्त 2 वेळा बंद पडतो
एक: परीक्षेच्या वेळी
दुसऱ्यादा: बायको पसंत करताना😂
🤣🤦🏻‍♂️😂

new marathi jokes photo

😂प्रत्येक लव मॅरेज केलेल्या मुलींचा
एकच डायलॉग असतो तुमचं
लग्ना नंतर माझ्यावर प्रेमचं नाही राहिलं😂
😁🤣🤦🏻‍♂️

new marathi jokes images

funny marathi jokes sms

😂ऐकलं होतं जास्त तापमान वाढले की
कोरोना नष्ट होणार पण असं वाटतं
कोरोना डर्मी कूल लावून फिरत आहे😂
😂🤣🤦🏻‍♂️

funny marathi jokes for whatapp

😂तिने त्याला Whatsapp, facebook
 वर block केल तरी त्याने
हार मानली नाही Google pay वर
message केला जेवलीस का?😂
🤦🏻‍♂️😱🤣
आम्हाला आशा आहे की तुम्हाला मराठी विनोद जोक, मराठी विनोद facebook, marathi jokes for whatsapp, मराठी चावट विनोद facebook, funny marathi jokes on corona, funny marathi jokes on girl, funny marathi jokes husband wife, funny, marathi jokes 2021, funny marathi jokes sharechat, guruji jokes in marathi, bandya jokes in marathi, chavat jokes in marathi , chavat marathi jokes, funny jokes in marathi , मराठी चावट  विनोद जोक्स, मराठी जोक्स नवीन, हे तुम्हाला नक्कीच आवडले असेल तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद
WhatsApp Group Join Group
x