बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 | Bail Pola Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Caption, Text, Messages, sms, Photo, Banner, Images, Best Video Status 2023

भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथे शेती उत्तम करण्यात गुरांचेही (Bail Pola Wishes In Marathi) विशेष योगदान आहे. भारतात या गुरांची पूजा केली जाते. पोळा हा सण अशा दिवसांपैकी एक आहे ज्या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा हा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो.

पोळ्याच्या दिवशी शेतकरी आणि इतर लोक प्राण्यांची, विशेषतः बैलांची पूजा करतात आणि त्यांना सुंदर सजावट करतात. पोळाला बैल पोळा असेही म्हणतात. तर बैल पोळा ह्या वर्षी 14 सप्टेंबर 2023 रोजी आहे. त्या निमित्त बैल पोळा शुभेच्छा किंवा बेंदूर शुभेच्छा देण्यासाठी आम्ही बैलपोळा शुभेच्छा मराठी, बैलपोळा संदेश मराठी, बैलपोळा स्टेटस मराठी, बैलपोळा मराठी कोट्स, बैलपोळा मराठी शायरी, बैलपोळा मराठी फोटो, बैलपोळा बॅनर मराठी, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा यांचा संग्रह घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Bail Pola Wishes In Marathi

Bail Pola Wishes In Marathi

😇🌾शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.🌾😇
🙏🏻❤️बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!❤️🙏🏻

Bail pola Status In Marathi 2023

😇🌾कष्ट हवे मातीला….
चला जपुया पशुधनाला..🌾😇
❤️🙏🏻बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!🙏🏻❤️

Bail pola Quotes In Marathi

Bail Pola chya hardik shubhechha in marathi

😇🌾तूझ्या शॄंगारासाठी नेहमी
शेतकरी राजा सज्ज असतो
असा हा सण बैल पोळा…🌾😇
❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻❤️

Bail Pola Chya Hardik Shubhechha In Marathi

🌾😇बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू…
शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…🌾😇
🙏🏻❤️बैल पोळा शुभेच्छा मराठी❤️🙏🏻

Bail Pola Banner In Marathi

🌾😇आला आला पोळा बैलांना सजवा
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा
वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा.!!😇🌾
❤️🙏🏻बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

Bail Pola Images In Marathi

Bail Pola Images In Marathi

😇🌾जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही
शेतीला पर्याय, बैल पोळा🌾😇
❤️🙏🏻सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

बैल पोळा संदेश मराठी 2023

😇🌾सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी
सण गावच्या मातीचा,🌾😇
❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

बैल पोळा शायरी मराठी

Bail Pola banner In Marathi

🌾😇मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,
सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणाऱ्या बैलाचा सण.🌾😇
🙏🏻❤️Happy Bail Pola 2023❤️🙏🏻

हॅप्पी बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023

🌾😇संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…🌾😇
❤️🙏🏻बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

Bail Pola Marathi Status

बैल पोळा शुभेच्छा मराठी

🌾😇आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,😇🌾
❤️🙏🏻बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

Bail Pola Shubhechha In Marathi

🌾😇दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा,🌾😇
🙏🏻❤️बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.!!❤️🙏🏻

Bail Pola Text Messages In Marathi

😇🌾शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..🌾😇
❤️🙏🏻बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🙏🏻❤️

Bail Pola WhatsApp Status In Marathi

Bail Pola WhatsApp Status In Marathi

😇🌾तूझी कवड्याची माळ
त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे
बळीराजा चा आवाज.
तूझी झूल नक्शिदार
जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब
जनु कनिस डौलदार.
पिंजलेला जिव सारा
कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर
तूझ्या असन्यान थाट.
तूझ्या साथीला नमन
तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार
राहो सदा आबादान.😇🌾
❤️🙏🏻बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

Bail Pola Whatsapp Video Status Marathi 2023

🌾😇शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,😇🌾
🙏🏻❤️बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!❤️🙏🏻

Bail Pola Wishes Marathi 2023

😇🌾राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा
आज त्याच्या दैवताची!🌾😇
🙏🏻❤️बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!❤️🙏🏻

Bail Pola 2023 shubhechha

Bendur Festival wishes in marathi

😇🌾वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।🌾😇
❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🏻❤️

बैल पोळा शुभेच्छा 2023

🌾😇पुन्हा ताजे झाले बालपण
तान्हा पोळ्याच्या आठवणीने..
साठवणीने नेले भूतकाळात
ताईने दिलेल्या सुंदर विषयाने.
सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला
घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..
मागून त्याच्यासाठी दानापाणी
प्रस्थान मग असे शिवारावरी..
ठेवून दावणीच्या ठिकाणी
औक्षण सर्व जोडयाचे करायचो..
दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीचा
मग सवंगडी सोबत खेळायचो..
असा हा आम्हा बालगोपाळाचा..
तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा..😇🌾
❤️🙏🏻बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

बैल पोळा संदेश मराठी 2023

Bail pola shayari in marathi

🌾😇कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,🌾😇
❤️🙏🏻सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!❤️🙏🏻

बैल पोळा हार्दिक शुभेच्छा 2023

😇🌾कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा🌾😇
❤️🙏🏻सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🏻❤️

Bail Pola Whatsapp Status Video In Marathi

Download Video

मराठी शुभेच्छा बैल पोळ्यांच्या

😇🌾आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन🌾😇
❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

बेंदूर शुभेच्छा मराठी 2023

😇🌾तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी.🌾😇
❤️🙏🏻बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023🙏🏻❤️

बंदूर च्या हार्दिक शुभेच्छा मराठी

🌾😇वावर वाडा सारी
बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई😇🌾
❤️🙏🏻बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

मराठी बेंदूर शुभेच्छा 2023

😇🌾आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..🌾😇
❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️

Bendur Wishes In Marathi 2023

😇🌾जगाचा पोशिंदा असलेल्या🌾😇
🙏🏻❤️शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!❤️🙏🏻

Bendur Status In Marathi

😇🌾बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,🌾😇
❤️🙏🏻बैल पोळा सणाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!🙏🏻❤️

Related :

आम्हाला आशा आहे की बैलपोळा शुभेच्छा मराठी, बेंदूर, स्टेटस, कोट्स, शायरी, फोटो, बॅनर, संदेश, बॅनर, इमेजस, टेक्स्ट, फोटोफ्रेम फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक, इनस्टाग्राम, कॅपशन, इन मराठी, Bail pola Wishes, status, quotes, shayari, images, photos, text, messages, sandesh, sms, banner, photoframe, photophrame, Bendur Status, marathi status for wife, husband, gf, bf, sister, brother, For Whatsapp, sharechat, instagram, facebook ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

Leave a Comment