आषाढी एकादशी शुभेच्छा, स्टेट्स, sms, फोटो, अभंग, बॅनर इन मराठी | Ashadhi Ekadashi Status, Wishesh, Quotes, Sms, Text, Images, Banner In Marathi

आज 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पूजा करून एकादशी करतात. आषाढी एकादशी ही महाएकादशी असल्याने या आषाढी एकादशी निमित्ताने मंगलमय शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा / Ashadhi Ekadashi Wishesh In marathi आम्ही घेऊन आलो आहोत त्या तुम्ही Whatsapp, Facebook, Share chat, Instagram आणि अन्य सोशल मीडियावर पाठवू शकता
 

Ashadhi Ekadashi Quotes In Marathi 

आषाढी एकादशी शुभेच्छा मराठी 

Ashadhi Ekadashi Pandharpur Live Darshan 

🙏🏻🚩बोला पुंडलिका वर दे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

Ashadhi Ekadashi Status In Marathi / आषाढी एकादशी sms 

🙏🏻🚩अव घा रंग एक झाला 
रंगी रंगला श्रीरंग 
मी तुंपन गेले वायां 
पाहतां पंढरीच्या राया 
आषाढी एकादशी निमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास 
हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
 

Ashadhi Ekadashi Wishesh In Marathi /  आषाढी एकादशी संदेश 

🙏🏻🚩मोहक रूप तुझे देवा 
पाहुनी धन्य मी झालो 
आषाढी एकादशीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
 

Ashadhi Ekadashi Sms In Marathi / आषाढी एकादशी 2022

🙏🏻🚩आषाढी एकादशी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
 

 Ashadhi Ekadashi Text In Marathi 

🚩🙏🏻 देव माझा विठू सावळा 
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा🚩🙏🏻
 

Ashadhi Ekadashi Message In Marathi 

🚩🙏🏻हेची दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा आषाढी एकादशी 
निमित्त हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
 

Ashadhi Ekadashi Images In Marathi / आषाढी एकादशी फोटो शुभेच्छा 

Viththal Bhakta Shubhechha Ashadhi Ekadashi 
 

आषाढी एकादशी नवीन शुभेच्छा 

🙏🏻🚩 आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल
 भक्तांना एकादशीच्या शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी एकादशी मराठी शुभेच्छा 

🙏🏻🚩 विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आषाढी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी शुभेच्छा संदेश 2022

🙏🏻🚩 धन्य आमुचे भाग्य,
घडली सेवा चरणांची |
मुक्कामी राहून नाथांनी, 
पमारांची कुळे उद्धारली | 
आषाढी एकादशी निमित्त सर्व
विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

Ashadhi Ekadashi Banner In Marathi 

🚩🙏🏻भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले,
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले |
भक्तीचा झरा असाच वाहू दे, 
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी |
तुझ्या सहवासात राहू दे….
आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
 

Aashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 

🚩🙏🏻 अवघे गरजे पंढरपूर, 
चालला नामाचा गजर….. 
आषाढी एकादशी निमित्त 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
 

Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 

🚩🙏🏻मी तुझ्यात विरता माझी, 
राहिलीच ओळख काय माझी 
पंढरीची माय माझी पंढरीची माय 
आषाढी एकादशी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
 

Ashadhi Ekadashi Abhang In Marathi

🚩🙏🏻ताल वाजे, मृदुंग वाजे, 
वाजे हरीचा वीणा,
माऊली निघाले पंढरपूर, 
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला,
जय जय राम कृष्ण हरी
आषाढी एकादशी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
 

आषाढी एकादशी बॅनर मराठी मध्ये 

Ashadhi Shubhechha Banner 
 

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश

🚩🙏🏻 जरी बाप साऱ्या जगाचा परी तू,
आम्हां लेकरांची विठू माऊली 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
 

आषाढी एकादशी शुभेच्छा Status 

🚩🙏🏻विठ्ठल विठ्ठल…नाम तुझे 
ओठी पाऊले चालती वाट हरीची…. 
नाद पंढरीचा साऱ्या जग मधी….. 
चला जाऊ पंढरी आज एकादशी
आषाढी एकादशी निमित्त सर्व
विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
 

आषाढी एकादशी शुभेच्छा इमेज 

🚩🙏🏻वाली तू लेकरांचा
समृद्धीचे दान, दे कोरोनावर
मात करण्याचं वरदान
आषाढी एकादशीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी एकादशी शुभेच्छा मराठी 2022

🙏🏻🚩आपणा सर्वांना आषाढी 
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला..🙏🏻🚩
 

आषाढी एकादशी शुभेच्छा hd 

🙏🏻🚩चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी एकादशी शुभेच्छा sms 

🙏🏻🚩डोळे मिठुन करा ध्यान, 
दिसेल मंदिराचा कळस
भरून येते मन, 
अर्पावी घरीच विठ्ठलाचा तुळस
आषाढी एकादशी निमित्त 
सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

Ashadhi Ekadashi Bhajan In Marathi 

🙏🏻🚩युगे युगे विटेवरी शोभे कर कटावरी
मरूडावर आला माझा कानडा कैवारी
सावळा हा माझा राजा आला 
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो डाउनलोड 

Ashadhi Ekadashi Images 2022
 

Devshayani Ekadashi Shubhechcha In Marathi 

🙏🏻🚩तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🙏🏻🚩
 

एकादशी स्टेट्स मराठी 

🙏🏻🚩जय पांडुरंग हरी… 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

एकादशी मराठी शुभेच्छा 2022

🙏🏻🚩सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा, 
मेलबजमला भक्तगनांचा,
ध्यास विठूमाऊलीच्या दर्शनाचा,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🏻🚩सावळे सुंदर रूप मनोहर 
राहो निरंतर हृदयी माझे, 
आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड
तुझे नाम गोड पांडुरंग,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashichya Shubhechha

 

 
तुम्हाला आषाढी एकादशी शुभेच्छा, स्टेट्स, sms, फोटो, अभंग, बॅनर इन मराठी | Ashadhi Ekadashi Status, Wishesh, Quotes, Sms, Text, Images, Banner In Marathi  For Whatsapp, Facebook, sharechat, Instagram नक्कीच आवडले असेल आवडले असतील तर आपल्या विठ्ठल भक्तांना नक्की शेअर करा धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
 
 

Leave a Comment