April Fool Marathi Jokes, SMS, quotes, images | एप्रिल फुल जोक्स, SMS, शुभेच्छा इन मराठी 2023

1 एप्रिल हा दिवस सर्वजण मज्जेत घालवतात तसेच मित्र, मैत्रीणी, कुटुंबीय सर्वांला एप्रिल फुल करतात त्यांना एप्रिल फुल करण्यासाठी आम्ही एप्रिल फुल मराठी संदेश, एप्रिल फूल फोटो डाउनलोड, एप्रिल फूल जोक्स,एप्रिल फुल संदेश, एप्रिल फूल मेसेज,एप्रिल फुल कसे बनवायचे हे सर्व तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

april fools day

April fool jokes in marathi

😂एक खुळा होता
खूपच खुळा होता
आवं घाबरू नका
तुमच्या पेक्षा काहीच खुळा नव्हता😂

april fool jokes images

एप्रिल फुल कसे करायचे 
😂१ एप्रिलला चार-चौघींना
propose करून टाका
पटल्या तर cool
नायतर अगं ताई
एप्रिल फूल😂

april fool jokes in marathi for whatsapp

😂१ एप्रिल
propose करण्याचा एक उत्तम दिवस
हो म्हणाली तर उत्तम
नाही म्हणाली तर
म्हणायचे कसं
एप्रिल फूल बनवलं😂

april fools pranks

😂मनात तू आहेस
स्वप्नात तू आहेस
माझ्या जीवनात ही तू आहेस
आज ज्या मुलीला
एप्रिल फूल बनवलं
ती पण फक्त तूच आहेस😂
 

april fool marathi images

😂जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो,
तेव्हा सर्व लोकं जळतात,
माझं हे एवढं प्रेम बघून सर्व
एप्रिल फूल बनतात😂

april fool marathi jokes

😂पक्याचा डाव १ तारखेला,
पक्याला भेटतो आन म्हणतो
प्रत्येक झाडच फुल तू बनावं
 प्रत्येक चेहऱ्याच हास्य तू बनावं
 प्रत्येक दरीच पाणी तू बनावं
आणि हो प्रत्येक सुंदर मुलीचा भाऊसुधा तू बनावं😂
😂खालील प्रश्नाचे उत्तर द्या😂
🤣………… मी मूर्ख आहे?
पर्याय
अ) होय
क) नाही
😂🤣🙄

april fool quotes in marathi

april fool marathi sms

💯🙏एक विनम्र सूचना
1 एप्रिल ला एप्रिल Fool करण्यापेक्षा
1 झाड लावून April Cool करा
पटलं तर शेअर करा 🙏💯
एप्रिल फुल शुभेच्छा
☺️माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना
April Fool च्या हार्दिक शुभेच्छा😊
😂एक विंनती विवाहित पुरुषांना
कोणीही april fool करू नये
कारण ते काम त्यांच्या सासर्यांनी
अगोदरच केले😂
ABCDEFGHIJKLM
NOPQRSTUVWXYZ
यामध्ये 1 गायब आहे
परत बघा
.
.
.
.
😂लाज नाही वाटत ABCD मध्ये
1 कुठे येतो का
Happy April Fool Day😂
💗I am your girlfriend
Smart
Intelligent
Sweet
Talented
Excellent
Romantic
ठीक आहे ना इन शॉर्ट S.I.S.T.E.R.
April fool
😂🙄🤣
😂पक्या 1 एप्रिल ला बसमध्ये
चढतो कंडक्टर तिकीट विचारतो
राजा 10 रुपये देतो आणि
तिकीट घेतो आणि कंडक्टरला
बोलतो एप्रिल फुल
माझ्याकडे पास आहे😂

april fool shayari marathi

❤️एप्रिल फुल❤️
सर्वात प्रथम तुमच्या
सारख्या प्रेमळ व्यक्तीला
माझ्याकडून पहिले फुल
सुरक्षित राहा आनंदित
राहा ❤️🙏
एप्रिल फुल
😑💯 सामान्यांच्या पैशातुन
नेते झाले ‘कुल’ आणि
समान्यांचाच होतोय दररोज
एप्रिल fool💯😑
तुम्हाला नक्कीच april fool sms in marathi, april fool jokes in marathi for girlfriend, april fool for sister, april fool sms for gf, april fool status in marathi, एप्रिल फुल जोक्स gf, अप्रैल फूल फोटो, अप्रैल फूल स्टेटस आवडले असेलच शेअर करायला विसरू नका धन्यवाद,🙏❤️

Leave a Comment