अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश मराठी 2023 | Akshaya Tritiya Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Images, Banner, Text, Photo, Messages, SMS In Marathi

WhatsApp Channel Follow Channel

वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला ( Akshaya Tritiya Wishes In Marathi ) अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारा. असे मानले जाते की या दिवशी यज्ञ, पितृ-तर्पण किंवा दान केल्याने व्यक्तीला फायदा होतो. यावेळी लोकांमध्ये अक्षय्य तृतीया 2023 च्या नेमक्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोक अक्षय तृतीया 22 एप्रिलला असल्याचे मानतात तर काहीजण 23 एप्रिलला अक्षय्य तृतीया असल्याबद्दल बोलत आहेत.

या अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अक्षय तृतीया शुभेच्छा, संदेश, फोटो, कोटस, शायरी, मेसेज, बॅनर, फोटो डाउनलोड, टेक्स्ट, एसएमएस इन मराठी ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Akshaya Tritiya Wishes In Marathi

Akshaya Tritiya Wishes In Marathi

साडेतीन मुहूर्तांपैकी
एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया
या सणाच्या निमित्ताने
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshaya Tritiya Quotes In Marathi

लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो…
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.

Akshaya Tritiya Status In Marathi

लक्ष्मीची कृपा अक्षय्य राहो
हीच प्रार्थना आहे अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshaya Tritiya Sms In Marathi

नोटांनी भरलेला खिसा असो
प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो
या अक्षय तृतीयेला मिळू दे
घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो

Akshaya Tritiya Shubhechha In Marathi

ज्या आनंदाची अपेक्षा आहे
ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshaya Trititya Whatsapp Status In Marathi

मनाचा दरवाजा उघडा
मनातले आहे ते बोला
अक्षय तृतीयेचा सण आहे
आनंदाच्या मधात विरघळून जा

अक्षय तृतीया संदेश मराठी 2023

चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य
या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना
तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा

अक्षय तृतीया शुभेच्छा 2023

मनाचा दरवाजा उघडा
मनातले आहे ते बोला
अक्षय तृतीयेचा सण आहे
आनंदाच्या मधात विरघळून जा

अक्षय तृतीया मराठी शुभेच्छा 2023 दाखवा

लक्ष्मीचा वास होवो
संकटांचा नाश होवो
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

Akshaya Tritiya Chya Hardik Shubhechha In Marathi

Akshay Tritiya chya shubhechha in marathi

अक्षय राहो मानवता
क्षय हो ईर्ष्येचा
जिंकू दे प्रेमाला आणि
हरू दे पराभवाला
सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

Akshaya Tritiya Photo Download In Marathi

दान करा फळ नक्की मिळेल
आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल
अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshaya Tritiya Banner In Marathi

शुभ करा शुभ होईल
सुखी रहा सर्व मंगलच होईल
घरात राहा नाहीतर कोरोना होईल
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

अक्षय तृतीया मराठी कोटस

धन मिळेल अपरंपार
ज्याचा क्षय नाही होणार
अशा अक्षय फळ देणाऱ्या
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
तुम्हा सर्वांना वारंवार

अक्षय तृतीया 2023

होईल दर्शन मंगल स्वरूपाचे
करू व्रत या शुभ दिवसाचे
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

अक्षय तृतीया च्या मराठी शुभेच्छा

स्नान, दान आणि हवन आहे याचं खरं महत्त्व
फक्त खरेदीत नका गुंतून जाऊ
अक्षय तृतीयेला आहे दानाचंही महत्त्व
अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshaya Tritiya Text In Marathi

सोनेरी दिवस, शुभ मुहूर्ताची लगबग
करूया नवीन सुरूवात यानिमित्ताने
देऊया सोनेरी शुभेच्छा अक्षयतृतीयेच्या निमित्ताने
अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshaya Tritiya Shayari In Marathi

सण हा सोनेरी दिवसाचा
दिवस हा अक्षय तृतीयेचा
घरातच राहून साजरा करा
मिळेल फळ मग तुम्हालाही भराभरा

Akshaya Trutiya Messages In Marathi

Akshay Tritiya Whatsapp Status In Marathi

या अक्षय तृतीयेला काही खास होवो,
मनात आनंदाचा निवास होवो,
तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास होवो.

अक्षय तृतीया मराठी संदेश 2023

उमा, रमा, ब्रह्माणी, तुचं आहेस जगन्माता।
सूर्य चन्द्रमा ध्यावत, नारद ऋषि गाता॥
॥ ॐ जय लक्ष्मी माता॥

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा 2023

लक्ष्मी मिळो इतकी की,
सगळ्यांचं नाव होवो,
दिवसरात्र प्रगती होवो..
हीच आहे प्रार्थना

अक्षय तृतीया मराठी संदेश 2023

ॐ जय लक्ष्मी माता, आई जय लक्ष्मी माता।
तुझीच सेवा करू प्रत्येक दिनी, हर विष्णु विधाता॥
॥ॐ जय लक्ष्मी माता॥

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

मातु लक्ष्मी कर कृपा,
कर हृदयात वास…
मनोकामना पूर्ण कर,
हीच माझी आस.

Akshaya Tritiya Banner In Marathi 2023

सगळ्यांची दुःख दूर कर,
अपराधाला माफी दे आणि सुखांनी प्रत्येकाची झोळी भर,
जय लक्ष्मी देवी.

अक्षय तृतीया मराठी कोटस 2023

देवा आहेस तू या जगाच्या कणाकणात,
तुझ्याच कृपेने आम्ही आहोत या जगात,
जय माता लक्ष्मी.

अक्षय तृतीया बॅनर मराठी 2023

लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस जरी आम्हाला,
पण प्रेम मात्र नक्की दे,
तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…
फक्त तुझा आशिर्वाद दे…
जय माता लक्ष्मी

आम्हाला अशा आहे की अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा, संदेश, कोटस, एसएमएस, शायरी, टेक्स्ट, मेसेजेस, बॅनर, फोटो, विडियो, इन मराठी 2023 | Akshaya Tritiya Wishes, Quotes, Status, Shayari, Images, Banner, Photo, Text, Messages, Sms, Caption For Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram and Twitter In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment