आई बाबा स्टेटस, शायरी, सुविचार, संदेश, फोटो इन मराठी | Aai Baba Marathi Status, Best Quotes, Shayari, Suvichar, Photo, Images In Marathi 50+

WhatsApp Group Join Group

नमस्कार या पोस्ट मध्ये तुम्हाला आई बाबा मराठी स्टेटस / Aai Baba Marathi Status याचा संग्रह घेऊन आलो आहोत तो तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक, आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता

पोस्ट मध्ये आई वडील मराठी स्टेटस, Mom Dad Status In Marathi, Mother Father Quotes In Marathi, Father Status In Marathi, Mother Status In Marathi, आई शायरी मराठी, वडील शायरी मराठी,आई वडील शायरी मराठी, आई बाबा सुविचार तुम्हाला  पाहायला मिळणार आहे.

Aai Baba Quotes in Marathi / आई बाबा मराठी स्टेटस

aai baba marathi status

❤️तुमच चांगल व्हाव अस
फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत❤️

❤️स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते
तिला ‘आई म्हणतात., पण
डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो❤️

Aai Baba Marathi status | आई बाबा मराठी स्टेटस

❤️आईच्या ममतेचा आणि बापाच्या
क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही❤️

❤️संघर्ष हा वडीलाकडून आणि
संस्कार हे आईकडून शिकावे
बाकी सगळं दुनिया शिकवते❤️

❤️विश्वास बापावर ठेवा आणि
प्रेम आईवर करा ना कधी
धोका भेटेल ना कधी मन तुटेल❤️

Aai Baba Suvichar In Marathi / आई बाबा सुविचार मराठी मध्ये

❤️ज्याला आईबापाच्या कष्टाची
जाणीव असते ना तो कधीच
वाईट मार्गाला जात नाही❤️

❤️सगळी नाती नकली असतात,
वेळ आली की सगळे साथ सोडतात
पण या आयुष्यात दोनच नाती,
एक आईच्या मायेचा हात,
आणि बापाची साथ
आयुष्यभर सोबत राहतात❤️

आई-बाबा व्हाट्सअप्प स्टेटस / Aai baba whatsapp Status Marathi.

❤️देवा त्या पायांना नेहमी
सुरक्षित ठेव ज्यांच्या मुळे
मी आज पायावर उभा आहे❤️

❤️कोणी रोझा ठेवला तर,
कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले
तर, कोणी श्रावण ठेवले
परंतु, सुखी तोच झाला ज्याने
घरात आई बाप ठेवले घरात❤️

❤️साता जन्मासाठी काही द्यायचं
असेल ना देवा, तर हेच आई
वडील दे मला ज्यांनी आजपर्यंत
काहीच कमी पडू दिलं नाही मला❤️

Aai Baba Quotes In Marathi / आई बाबा शायरी मराठी

aai baba marathi status marathi quotes suvichar

❤️या जगात आई वडिल सोडले ना
तर आपली कदर कोणालाच नसते
हे मरेपर्यंत विसरू नका❤️

❤️संध्याकाळच्या जेवणाची चिंता
करते ती आई आणि आयुष्यभराच्या
जेवणाची चिंता करतात ते बाबा❤️

❤️संध्याकाळच्या जेवणाची चिंता
करते ती आई आणि आयुष्यभराच्या
जेवणाची चिंता करतात ते बाबा❤️

Aai baba whatsapp Status marathi.

❤️बाबा माझे विठोबा आणि
आई रखुमाई मी का मानू कुणाला,
दैवत बाबा-आई तेच
वाढवतात आणि तेच घडवतात❤️

❤️जग फक्त चांगले-वाईट
अनुभव देतं साथ देणारे असतात
ते म्हणजे फक्त आई-बाबा❤️

Mom Dad Messages In Marathi / आई वडील सुंदर शायरी मराठी

❤️जगाच्या बाजारात सर्व काही
मिळेल पण आईची माया आणि
वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च
केले तरी मिळणार नाही❤️

❤️आई म्हणते जे आवडत असेल
ना तेच केलं पाहिजे आणि
बाबा म्हणतात जे पण करायचं ना त्यात❤️

❤️वेळ दया आई-बाबांना
तुम्ही मोठे होत असताना ते
सुद्धा म्हतारे होत
आहेत हे लक्षात ठेवा❤️

Mom dad captions for instagram in Marathi

❤️चारचौघात आई बापाची मान
खाली झुकू नये असं लेकीने जगावं
आणि आई वडिलांना कुणापुढे हात
पसरायची वेळ येऊ
नये असं मुलाने जगावं❤️

❤️विसरु नका आई घराच
मांगल्य असते तर बाप
घराच अस्तित्व असतो❤️

Aai Baba Status Images In Marathi / आई बाबा स्टेटस बॅनर मराठी

mother father status in marathi

❤️आई वडील कितीही अशिक्षित
असुदेत शाळे पेक्षा जास्त
संस्कार हे आई वडिलांकडून मिळतात❤️

❤️कोणाला कुठे आनंद मिळेल
सांगता येत नाही पन माझा
आनंद माझे आई वडील आहेत❤️

❤️आईच्या चरणात जर स्वर्ग
असेल तर वडिल त्या
स्वर्गाचे दार आहेत❤️

Mother day -father day status Marathi

❤️आयुष्यात काही नसले तरी
चालेल पण आई-बाबांचा
हात नेहमी पाठीशी असावा❤️

❤️जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी
असावं आणी जिंकणं वडिलांच्या❤️

Best Aai Baba Status In Marathi / आई बाबा स्टेटस फोटो डाऊनलोड इन मराठी

❤️माझ्या आईने मला सगळ
काही शिकवल फक्त तिच्या
शिवाय रहायला नाही शिकवल❤️

❤️आई वडिलांच्या कष्टाची जाणीव
असणारी व्यक्ती कधी वाया जात नाही❤️

❤️या जगामधे अस एकच
न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे
माफ होतात ते म्हणजे आई❤️

Mom dad caption in Marathi

❤️आपली आई म्हणजे आपल्या
सोबत राहणारा खरा देव❤️

❤️घर सुटतं पण आठवणी कधीच
सुटत नाहीत आणि आई नावच
पान आयुष्यातून कधीच मिटत नाही❤️

Aai Baba Status Banner In Marathi / आई वडील इमेजेस इन मराठी

aai baba suvichar marathi madhye

❤️घर सुटतं पण आठवणी
कधीच सुटत नाहीत आणि
आई नावच पान आयुष्यातून
कधीच मिटत नाही❤️

❤️आईच्या डोळयात बघा
तो एक असा आरसा आहे
ज्यात तुम्ही कधीच
म्हातारे दिसणार नाहीत❤️

❤️आई म्हणजे देवी पृथ्वीवरचा
आई म्हणजे साठा सुखाचा
आई म्हणजे मैत्रीण गोड
आई म्हणजे मायेची ओढ
आई म्हणजे प्रेमाची बाहूली
आई म्हणजे दयेची सावली❤️

Caption for mom dad in Marathi

❤️आईची महानता सांगायला
शब्द कधीच पूरणार नाहि
तिचे उपकार फेडायला
सात जन्म सुद्धा शक्य नाहि❤️

❤️देवाची पुजा करुन आई
मिळवता येत नाही पण आईची
पुजा करून देव नक्कीच मिळवता येते❤️

Aai Baap Marathi Status Quotes / आई बाप मराठी स्टेटस कोटस

❤️स्वतःच्या आई पासुन काहीच
लपवायला जाऊ नका कारण ती
एक अशी व्यक्ती आहे जी
इतरांपेशा तुम्हाला ९ महिने
जास्त ओळखत असते❤️

❤️कोण म्हणतं बालपण परत
येऊ शकत नाही…?
काही क्षण आई
जवळ बसून तर बघा❤️

आई स्टेटस मराठी / Mother status Marathi

❤️आईचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबी नसते
त्यामुळे आईला कधीही दुखवू नका❤️

❤️Cake कापण्यापेक्षा आईच्या हाताने
ओवाळून घेणे जास्त समाधान देणारे असते❤️

❤️व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता
न येणार प्रेम म्हणजे मातृत्व❤️

Mom and Dad Sms In Marathi / आई आणि वडील sms मराठी

aai baba marathi shayari download in photo

❤️आईची हि वेडी माया पडतो
मी तुझ्या पाया तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मोची आशा❤️

❤️आईचा आवाज ऐकला की
जीवाला बरं वाटतं मग
तो फोनवर का असेना❤️

❤️एक तुझंच तर प्रेम
खर आहे आई इतरांच्या
तर अटीच खूप असतात❤️

आई सुविचार मराठी / mother(aai) Quotes Marathi

❤️माझी आई माझ्यावर एवढ प्रेम
करते की ती नेहमी म्हणते की
अशी कार्टी कोणाला देऊ नको रे देवा❤️

❤️शब्द नाही भावना महत्वाच्या
असतात बापाच्या शिव्या नाही शिवी
मागचा हेतू आणि काळजी समजून घ्या❤️

Aai Baba gurupurnima status in marathi /  आई बाबा गुरु पौर्णिमा स्टेटस मराठी

❤️बाप असताना मिठी मारून घ्या
कारण आठवण आभास देते स्पर्श नाही❤️

❤️आपले दुःख मनात लपवुन
ठेवून दुसऱ्याना सुखी ठेवनारा
देव माणूस म्हणजे वडील❤️

❤️आपला बाप पैशाने छोटा
असेल पण मनाने खुप मोठा
असतो बापाच्या गरीबीवर
कधीच लाजु नका❤️

Aai Baba status Marathi

❤️बापाच प्रेम कळत नाही
आणी आपल्या बापासारख
प्रेम कोणीच करू शकत नाही❤️

❤️भूक लागली कि समोर आई
दिसते बापाची भूमिका महत्वाची
पण त्याची सावली खूप फिकट दिसते❤️

Aai Baba Status Photo Download In Marathi / आई बाबा स्टेटस फोटो डाऊनलोड मराठी

father status in marathi

❤️विस रुपये वाचावे म्हणुन विस
मिनिट चालत जाणारे वडिल असतात
आणि विस मिनिट वाचावे म्हणुन
विस रुपये खर्च करणारा मुलगा❤️

❤️डोळ्यात न दाखवता ही जो
आभाळा एवढं प्रेम करतो त्याला
बाप नावाचा राजा माणूस म्हणतात❤️

❤️वडील म्हणजे उंबराचं झाड असतं
लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं..
खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं❤️

❤️ना आमदार ना खासदार
ना देव ना कोणता नेता फक्त
आपला बापहीच खंबीर साथ❤️

❤️जस प्रत्येक मुलीचा जीव
तिच्या teddy मध्ये असतो
तसच प्रत्येक वडिलांचा जीव
त्यांच्या मुलीमध्ये असतो❤️

Aai Baba Status Video Download In Marathi / आई बाबा स्टेटस विडियो डाऊनलोड इन मराठी

❤️बाप नावाची चादर जेंव्हा
आयुष्यातून निघून जाते तेंव्हा
आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही
जवाबदारीची जाणीव करून देते❤️

❤️बाप तो असतो जो बोलत नाही
पण आपल्यावर खुप प्रेम करत असतो❤️

❤️बापाचा हात उशाला असेपर्यंत
आयुष्याला गादीची गरज पडत नाही❤️

Mummy papa caption in marathi

❤️बाप शब्द छोटे असले तरी
तो जेवढं आपल्या मुलांच्या
आनंदासाठी करतो ना तेवढं
कोणीच करु शकत नाही❤️

Father status marathi / बाबा स्टेटस मराठी

❤️विसरून मुख स्वतःचे
तो कुटुंबासाठी झटत राहिला
माझ्या बाबांमध्ये मी देव पाहिला❤️

हे पण वाचा

आम्हाला आशा आहे की आई बाबा स्टेटस, शायरी, सुविचार, संदेश, फोटो, विडियो, इमेज डाऊनलोड, गुरुपौर्णिमा संदेश, एसएमएस, इन मराठी | Aai Baba Marathi Status, Best Quotes, Shayari, Suvichar, Photo, sms, Images In Marathi For Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram ही पोस्ट नक्की आवडली असेल तर नक्की शेअर करा

आणि तुमच्याकडे आई बाबा स्टेटस, सुविचार असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा आम्ही पोस्ट मध्ये तुमचे विचार नक्की अपडेट करू धन्यवाद

WhatsApp Group Join Group