1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 May Maharashtra Din wishes In Marathi, status, quotes, shayari, banner, photo, caption, best sms in marathi 2023

WhatsApp Group Join Group

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. ( 1 May Maharashtra Din wishes In Marathi ) १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.

हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरी करण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, महाराष्ट्र दिन संदेश मराठी, कामगार दिन मराठी स्टेटस याचा संग्रह घेऊन आलो आहोत खालील स्टेटस तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता!

1 May Maharashtra Din wishes In Marathi 2023

1 May Maharashtra Din wishes In Marathi

🙏🏻🚩महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻

Maharashtra Din Status In Marathi 2023

🙏🏻🚩अभिमान आहे मराठी असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र🚩🙏🏻

Maharashtra Din Quotes In Marathi

🙏🏻🚩राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Maharashtra Din Shayari In Marathi

Maharashtra din wishes in marathi

🙏🏻🚩सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻

Maharashtra diwsachya hardik shubhechha

🙏🏻🚩कपाळी केशरी टिळा लावितो…
महाराष्ट्र देशा तुला वंदितो….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻

maharashtra dinachya hardik shubhechha in marathi

🙏🏻🚩ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा
आणि संताचा देशा…
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩🙏🏻

Maharashtra diwas quotes in marathi

महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

🙏🏻🚩दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

जागतिक कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

🙏🏻🚩अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…
!!!जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩🙏🏻

maharashtra din status in marathi

Maharashtra Din Caption in marathi

🚩🙏🏻“दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल,
माती झालो तर महाराष्ट्राची होईल,
तलावर झालो ना तर भवानी मातेची होईल,
आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच होईल.”🙏🏻🚩

Maharashtra Din Banner In Marathi

🚩🙏🏻दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

Maharashtra Din Images In Marathi

🙏🏻🚩सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩🙏🏻

Jagtik Kamgar Diwas Status In Marathi

🚩🙏🏻राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजूक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा,
मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा.🙏🏻🚩

maharashtra din banner in marathi

महाराष्ट्र दिनाचे संदेश मराठी

🚩🙏🏻“आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.”🙏🏻🚩

1 मे संदेश मराठी

🚩🙏🏻संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश
सर्वांगी शोभतसे महाराष्ट्राचा वेश,
राकट दनगट बलदंड सदैव
राहते एकसंघ नी अखंड🙏🏻🚩

Maharashtra Din Sms in marathi

🚩🙏🏻भावभक्तीच्या देशा,
आणिक बुद्धीच्या देशा,
शाहिरांच्या देशा,
कर्त्यां मर्दांच्या देशा…
जय जय महाराष्ट्र देशा🙏🏻🚩

Maharashtra Din Messages In Marathi

🚩🙏🏻लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील
प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🙏🏻🚩

Maharashtra Din Text in marathi

🚩🙏🏻मंगल देशा… पवित्र देशा…
महाराष्ट्र देशा… प्रणाम घ्यावा
माझा हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

Maharashtra Din suvichar in marathi

🚩🙏🏻गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन
आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा🚩🙏🏻

Maharashtra dinachya bhagvya shubhechha in marathi

🚩🙏🏻शिव निष्ठा येथ असे सतत जागती…
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

जागतिक कामगार दिवस निमित्त संदेश

🚩🙏🏻जय जय महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

महाराष्ट्र दिवस मराठी शायरी

🚩🙏🏻महाराष्ट्र चिरायू होवो…
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

महाराष्ट्र दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा

🚩🙏🏻मनोमनी वसला शिवाजी राजा,
माझा माझा आहे महाराष्ट्र माझा🙏🏻🚩

1 may wishes in marathi

🚩🙏🏻महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

Status in marathi on maharashtra din

🚩🙏🏻माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!🙏🏻🚩

Maharashtra Diwas Status in marathi

🚩🙏🏻महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या
सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा🙏🏻🚩

1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन का साजरी केला जातो?

खरतर निजामानपासून हैदराबाद स्वातंत्र्य झाला होता आणि महराष्ट्राला स्वातंत्र्य राजधानी मिळाली होती. महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित करणे आज ही महत्त्वाचे वाटते आणि 1 मे कामगार दिनाबद्दल फार कमी माहिती दिली जाते त्याचे कारण खरंतर त्यावेळी स्वातंत्र्य महत्वाचे वाटले गेले

1 मे या दिवशी जागतिक कामगार दिवस का साजरी केला जातो ?

रशियाच्या रक्तरंजित आंदोलनंतर 1980 ला 1 मे रोजी आंदोलन यशस्वी झाले त्यादिवसानंतर कामगारांना योग्य पगार आणि चांगली वागणूक, पगाराची सुट्टी आणि 8 तास या सर्व मागण्या कामगारांच्या मंजूर झाल्या

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस केव्हा साजरी केला जातो ?

1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस साजरी केला जातो

आम्हाला आशा आहे की 1 मे महाराष्ट्र दिन / जागतिक कामगार दिन शुभेच्छा मराठी, स्टेट्स, कोटस, शायरी, बॅनर, फोटो, इमेजेस, कॅपशन, फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक बहिणीसाठी, भावासाठी, मित्रासाठी, मैत्रिणीसाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी | 1 may wishes in marathi, status, caption, shayari, banner, images, photo, text, sms, message, photo frame, for whatsapp, sharechat, facebook for sister, brother, wife, husband ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद..!

WhatsApp Group Join Group

Comments are closed.

x