1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस भाषण मराठी | 1 May Maharashtra Din Speech In Marathi, Kamgar Diwas best Speech in Marathi

WhatsApp Group Join Group

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. ( 1 May Maharashtra Din Speech In Marathi ) १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.

हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

1 May Maharashtra Din Speech In Marathi

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सव सुद्धा साजरा होत असतो. याच 1 मे च्या दिवशी आपण तडफदार भाषण शोधत असाल तर तुम्ही नक्कीच योग्य ठिकाणी आला आहात. 400 ते 500 शब्दांमध्ये हे भाषण दिलेले आहे.

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस भाषण मराठी

1 May Maharashtra Din Speech In Marathi

मी…( तुमचे नाव ) आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग आणि मला ऐकत असलेल्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा,
जय महाराष्ट्र….!

माझ्या काव्य पंगतीवरुन तुमच्या लक्षात आलेच असेल की माझ्या भाषणाचा विषय आहे महाराष्ट्र दिन / जागतिक कामगार दिन 

1 मे रोजी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित केले गेले आणि 1 मे हा दिवस आजून काय म्हणून साजरी केला जातो. हे तर आपणास ठाऊकच असेल…. 105 हुतातम्यांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. महाराष्ट्र मुंबई, बेळगाव जोडले गेले आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला गेला.

हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले…. परंतु दुसरे कारण हा दिवस राष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभरात साजरी केला जातो. या दिवसाला महाराष्ट्र दिन का म्हणतात? खरतर निजामानपासून हैदराबाद स्वातंत्र्य झाला होता आणि महराष्ट्राला स्वातंत्र्य राजधानी मिळाली होती.

महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित करणे आज ही महत्त्वाचे वाटते आणि 1 मे कामगार दिनाबद्दल फार कमी माहिती दिली जाते त्याचे कारण खरंतर त्यावेळी स्वातंत्र्य महत्वाचे वाटले गेले. त्यांतनर शोषित आणि खालच्या दर्जाचे मानल्या जाणाऱ्या कामगारांना म्हणावे तेवढे महत्त्व आज ही दिले जात नाही. त्याचे उदाहरण बघितले तर, नक्कीच लोकशाही म्हणणाऱ्या भारत देशामध्ये बघितले गेले तर आता मार्च महिन्यात आर्थिक तपासणी म्हणून आपल्या देशात नव्हे तर संपूर्ण जगात मानले जाते.

मार्च च्या अखेरीस कामगार गरीब वर्ग आणि मजुरांचे पगारही उशिरा केले जातात. याच मार्च महिन्या मध्ये खरंतर महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या सर्वेक्षण आमदारांच्या विधानसभेत मुंबईच्या मंत्रालयाजवळ घरे देण्याचा ठराव मंजूर केला. या वेळी आम्हाला नक्कीच प्रश्न पडतो.

स्वातंत्र्य भारताची लोकशाही आहे का? खरोखर आपण महाराष्ट्र दिन साजरी केला पाहिजे का? खरंतर 17 व्या शतकाच्या मध्यावा पासून सुरू झालेल्या औध्योगिक क्रांतीने युरोप मध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.

त्याच बरोबर नवीन समस्या देखील निर्माण झालेल्या होत्या त्यातील एक समस्या होती कामगारांची. औध्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला पिळवणुकीला सुरुवात झाली त्यावेळी कामाचे तब्बल 15 तास होते.

कमी पगार आणि कामगारान बरोबर केली जाणारी वर्तवणूक ही अतिशय बेहतर होती. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी खरोतर USA आणि युरोपीयन  देशांमध्ये क्रांती सुरू झाल्याने कामगारांनी बंद पुकारला! 1856 रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळवता आला.

तेव्हा पासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. ही क्रांति बघितल्या गेली तर चीन, जपान, रशिया, इंग्लंड या सर्व देशांमध्ये झाली आणि भारतामध्ये कामगारांना या दिवशी यश आले.रशियाच्या रक्तरंजित आंदोलनंतर 1980 ला 1 मे रोजी आंदोलन यशस्वी झाले त्यादिवसानंतर कामगारांना योग्य पगार आणि चांगली वागणूक, पगाराची सुट्टी आणि 8 तास या सर्व मागण्या कामगारांच्या मंजूर झाल्या! इ. स. 1900 शतकामद्धे कामगारांना खरा हक्क दिला गेला.

म्हणूनच म्हणतो….
आतून पेटलो तरी हळुवार बोलतो मी,
विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी,
ठेचून काढू सारे साप विषारी,
येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी..

एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो…. जय हिंद….  जय महाराष्ट्र….

Maharashtra Din / Jagtik Kamgar Din Speech Video In Marathi

वरील भाषण हे खालील विषयांवर करू शकता :

  • माझा महाराष्ट्र भाषण मराठी / Maza Maharashtra Speech In Marathi
  • महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास भाषण मराठी / Maharashtracha Prernadayi Speech In Marathi
  • जागतिक कामगार दिन भाषण मराठी  / Jagtik Kamgar diwas speech in marathi
  • महाराष्ट्र वर भाषण मराठी / My Maharashtra Speech In Marathi
  • गर्जा महाराष्ट्र माझा भाषण मराठी / Garja Maharashtra Majha Bhashan Marathi

1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन का साजरी केला जातो?

खरतर निजामानपासून हैदराबाद स्वातंत्र्य झाला होता आणि महराष्ट्राला स्वातंत्र्य राजधानी मिळाली होती. महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित करणे आज ही महत्त्वाचे वाटते आणि 1 मे कामगार दिनाबद्दल फार कमी माहिती दिली जाते त्याचे कारण खरंतर त्यावेळी स्वातंत्र्य महत्वाचे वाटले गेले

1 मे या दिवशी जागतिक कामगार दिवस का साजरी केला जातो ?

रशियाच्या रक्तरंजित आंदोलनंतर 1980 ला 1 मे रोजी आंदोलन यशस्वी झाले त्यादिवसानंतर कामगारांना योग्य पगार आणि चांगली वागणूक, पगाराची सुट्टी आणि 8 तास या सर्व मागण्या कामगारांच्या मंजूर झाल्या

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस केव्हा साजरी केला जातो ?

1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस साजरी केला जातो

आम्हाला आशा आहे की 1 मे महाराष्ट्र दिन मराठी भाषण, जागतिक कामगार दिवस मराठी भाषण, 1 May Speech In Marathi, Maharashtra Day Speech In Marathi, Jagtik Kamgar divasn speech in marathi, maharashtra diwas speech in marathi, bhashan in marathi, marathi bhashan, 200 words speech in marathi, 500 words speech in marathi, bhashn on 1 may in marathi, speech on 1 may in marathi, speech in marathi on maharashtra din, speech in marathi on kamgar divas in marathi ही पोस्ट नक्कीच आवडली असेल,

असेच नवनवीन पोस्ट पाहण्यासाठी आमचे Telegram Channel Join करा. हे भाषण तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा, धन्यवाद

WhatsApp Group Join Group