नवीन मराठी जोक्स | jokes in marathi | jokes sms messages marathi

WhatsApp Group Join Group

whatsapp jokes in marathi

तुम्ही समोरच्याला कधीही कमी
समजू नका
कदाचित ते तुमच्या पेक्षाही येडं
असू शकतं….
😆😬🤦🏻‍♂️🤣😂
बॉस : अरे वा, आज चक्क
लवकर ऑफिसात?😂
तो : सकाळी भांडणानंतर
बायको म्हणाली😷
नरकात जा, मग आलो निघून…..
😷😂🤣😅

marathi jokes new

 

अचानक कोणीतरी – काय मग,
काय चालू आहे सध्या?🤔
Le मी – साडेसाती!….
🤣😅😂

tell me a joke in marathi

 

ते लस घ्यायला
जाताना फोटोग्राफर💥
आपला न्यावा लागतो
का तिकडे मिळतो?…
🤣😅😂🤔
😂खतरनाक प्रपोज🙄
मुलगा:I LOVE YOU 😍
एका बापाची असशील तरच हो
म्हणशील,.. 😷
मुलीने मिठीच मारली ना राव….
😅😂🤣🤔
संपूर्ण LIFE बदलवण्यासाठी
एक WIFE पर्याप्त आहे..😅
पण एका WIFE ला बदलविण्याचे,
असल्यास संपूर्ण LIFE😷
सुद्धा अपूर्ण आहे…
🤣😂😅
पूर्वी तुम्ही प्रेमाने मला,माझी रसमलाई,
माझी रबडी माझी बर्फी म्हणायचे
आता का तसं म्हणत नाही?🤔
दुधाचे पदार्थ किती
दिवस ताजे राहणार…🙆
🤦😅😂🤣

jokes marathi

 

सहज बायकोचा जुना शाळा
सोडल्याचा दाखला
बघितला त्यावर लिहिलेलं
पाहून डोळ्यात पाणीच आलं..
लिहिलं होतं आज्ञाधारक….
 🤣😂😥😪
अजुन कायमग
ह्या उन्हाळ्यात मला बुंदीखायला
बोलवणार का नाही?..
😋😂🤣😅
घोर उन्हाळा
जिव मागितला तर जिव पण
देईन पण कुलरच्या पट्ट्या
सरकवल्या तर लई मारेलं.
🤣😪🤦🏻‍♂️😂

marathi chavat jokes

 

बस थोडे दिवस मजा आहे…💥
मग रोज कुलर आणि बॉटलमध्ये
पाणी भरणं सुरू होऊन जाईल…
🤣😂🤣😅

chavat jokes

तापमानात अचानक वाढ…..!
वातावरण असं झालयं की
लस/ घ्यावी की लस्सी।🤔
हेच कळत नाहीये राव..
😂🤣😅🤦🏻‍♂️
तापमान वाढल्यावर कोरोना व्हायरस
टिकणार नाही.! या वाक्याचं पण
लग्न झाल्यावर मुलगा सुधारेल
या वाक्यासारखंच झालं.!
🤣😂😅😋

marathi jokes sms

 

हे बघा
एडमिन साहेब…
ग्रुप मधे AC लावा
उनाळा सुरु होतोय..
नाहि तर आंदोलन करण्यात
येईल.
😂🤦🏻‍♂️🤣😥
नवीन वाहतूक चिन्हा
वाहने सावकाश चालवा समोरून
मोबाईलवर व्यस्त असणारे
येत आहेत….
😄😅😂🤦🏻‍♂️

marathi adult jokes

Google Map चा
जाहीर निषेध कारण😪
होणारी “सासुरवाडी”
दाखवतच नाही…
😅😄😋
अगोदर लोकं डोअर बेल वाजवून
पळून जायचे
 आता मॅसेज पाठवतात अन
डिलिट करतात..
हरकते वही हैं बस सोच नयी है..
😅😂🤣🤦🏻‍♂️
जगातील सर्वात मासूम चेहरे.
1. शांत झोपलेल बाळ,
2. उधार पैसे मागणारा व्यक्ती,
3. आईबाबा समोर बसलेलं मित्र….
😋😂😅🤣🤦🏻‍♂️

bhayanak marathi jokes

काही लोक फोन केल्यावर
म्हणतात की,
काय ओळखला का आवाज…
आता हा काय अजित सिंग आहे
व्हय ह्याचा आवाज ओळखायला…
काय लोकपण कमालीची
असतात….
😄😋🤦🏻‍♂️😅😂🤣
पती-बोल प्रिये तुझ्या
वाढदिवसला तुला काय देऊ
पत्नी-आहो काय करायचंय
किती महागाई वाढलीय
पती-तू सांग फक्त, आपण
स्वस्त झाल्यावर घेऊ….
😂🙆🤣🤦🏻‍♂️🤔
मित्रांनो मी एवढा गरीब आहे
की आमच्या घरी कोण नाराज
 झालं तर त्याला कोण सॉरी म्हणत नाही
आपोआप मुड ठिक करावा लागतो…
😆😅😂🤣

marathi chutkule

marathi comedy jokes

 

लग्नात जरी घातली
शेरवानी…
तरी
लग्नानंतर राहावं लागत
उंदरावणी….
🐀😂🤣🤦🏻‍♂️
तुम्ही किती पण श्रीमंत
असुद्या ग्यास सिलेंडर तुम्हाला
चेंबलेला.. आपटलेला.. रंग
गेलेलाच मिळणार
😀😂🤣🤦🏻‍♂️
दुपारी विचार करत होतो
दोन लग्न करावी..
एकीने मारलं तर दुसरी वाचवेल..
रात्री स्वप्न पडलं..तर,
एकीने पकडुन धरलं होतं
आणि दुसरी बेदम मारत होती….
🤣😂🤦🏻‍♂️🙆

bhannat marathi jokes

marathi jokes images

 

मि :- i hate problems?
Problem:-गपरे
वेड्या तू तर आपली
जान आहेस…
😂🤣🤦🏻‍♂️😍
ज्याला पादताना
वाटत नाही लाज,
तोच खरा
धडाकेबाज….
😜😬🤣😂😄
माणुसलग्न झाल्यावर पण
विद्यार्थीच असतो
आईला वाटत
बायको शिकवतेय
बायकोला वाटत
आई शिकवतेय….
🤣😂🤦🏻‍♂️😄

marathi jokes for kids

मुलगा :जान मी हात सोडुन
गाडी चालऊ का?
मुलगी: नको रे,आपण पडु ना मग,
मुलगा : मग माझा शेंबुड पुस,
तोंडात चाललाय.
😃🤣😂😪
काही अडचणी असतील तर
मित्रांना सांगा करण ते
नमुने असे असे…
उपाय सांगतील की तुम्ही
अडचणीचं विसरून
जाल….
😂🤣🤦🏻‍♂️❤️

marathi joke latest

 

प्रिय थंडी…
दम असेल तर आता
उन्हाळ्यात येऊन दाखव…
थोडी गंमत!
😂🤣😬🤦🏻‍♂️😄
जेव्हा पण मी ठरवतो
आज स्टेटस नको ठेवायला
तेव्हा माझी अन्तरात्मा म्हणते
हे पुत्रा उठ !
मोबाईल उचल आणी
आपल्या धर्माचे पालन कर.
😬🤣😂😄😪
त्यादिवशी लग्नाला गेलो होतो,
तिकडे मला एक मुलगी आवडली…
विचारपूस केल्यानंतर कळलं,
 तीचंच लग्न आहे…
😅🤣😬🤦🏻‍♂️

navra bayko jokes

बायको नाराज झाल्यावर माहेरला जाते
नवरा नाराज झाल्यावर नवऱ्याने  कुठे जावे
🤔🤔😂😂🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
तुझ्यासोबत हातात हात घालून
मला फिरायचय
मनात- काय करू आता पेट्रोल
परवडत नाही….
😥❤️😂🤣😪🤦🏻‍♂️
शेजारीण
तुमचा बीडू खूप वाईट
शिव्या देतो हो..
असूद्या हो, अजून ती
लहान आहे.
मोठा झाला की देईल
चांगल्या शिव्या….
🤣🤦🏻‍♂️😂🤣

WhatsApp Group Join Group

Leave a Comment